इतर सर्व
ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख
मन माझे पाखरू !
कवितेतून मनाचा गुंता सोडविण्याचा प्रयास..!
[…]
वाचाळपणा……!!!
कशी संपवावी यांची कटकट.
[…]
प्लॅस्टिक चलनाने समस्या सुटतील का?
प्लॅस्टिकच्या चलनी नोटा आता काही शहरात थोडयाच दिवसात व्यवहारात येणार आहेत असे वृत्तपत्रातून वाचनात आले. पॉलिप्रॉपलीन नावाच्या पॉलिमरपासून या नोटा तयार करण्यात येणार असल्याने खराब झाल्यानंतरही त्यांचा पुनर्वापर शक्य होणार आहे.
[…]
जागतिक आणि भारतीय जनतेची भ्रष्टाचार बद्दलची मते व आलेख ( 2013 )…!!
ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल ह्या जागतिक कीर्तीच्या कंपनीने जगातील १०७ देशांचा भ्रष्टाचारा संबधी विचारलेल्या प्रश्नाच्या आधारे एक जागतिक आलेख आणि रिपोर्ट सदर केला .ते प्रश्न असे होते. भारतीय जनतेची मते टक्केवारीत दर्शविली आहेत..
[…]
मोदी आणि सेन !
अमर्त्य सेन साहेब, आम्ही तुम्हाला मोठे अर्थतज्ज्ञ आहात असे समजत होतो. कदाचित असालही आपण फार मोठे अर्थतज्ज्ञ. पण आपण उगाचच भलत्या विषयात – ज्यामध्ये आपला काही अधिकार आहे असे दिसत नाही – हात घातलाय. आता हा हात निखार्यात घातलाय की शेणात हे आपल्यालाच माहित. कदाचित भाजून निघेल किंवा माखून निघेल.
[…]
डॉपलर रडारचे कार्य आणि उपयुक्तता
दुर्गम भागात डॉप्लर रडारची उभारणी फारच महत्वपूर्ण मानण्यात येते. हवामानातील अचानक बदल, ढगफुटीमुळे अतिवृष्टी, बर्फवृष्टी, धुलिकणांचे वादळ किंवा इतर वादळे होणार असतील तर त्याचा अंदाज खूप आधीच येऊ शकतो.
[…]
प्रेमा काय देऊ तुला
१९५९ साली प्रदर्शित झालेल्या शिकलेली बायको या चित्रपटातील हे गीत. या गाण्याचे स्वर होते लता मंगेशकर यांचे. संगीत होते वसंत प्रभू यांचे तर हे गीत शब्दबद्ध केले पी.सावळाराम यांनी. चला तर मग ऐकुया हे गाणे..
[…]