नवीन लेखन...

ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख

कुठे चाललाय आपला महाराष्ट्र ?

उद्योगधंद्यात एके काळी अव्वल क्रमांकावर असलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्यातून आता बरेचसे उद्योग-धंदे बाहेर जाताना दिसून येत आहेत. वीज टंचाई, पायाभूत सुविधांचा अभाव, प्रचंड प्रमाणात वाढलेला भ्रष्टाचार, कामगारांचे तंटे यासारख्या कारणांनी महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात असतानाच नुकत्याच बाहेर आलेल्या एका बातमीने महाराष्ट्राविषयीच्या चिंतेत भर घालण्याचे काम केले आहे. ही बातमी आहे गुन्हे, चोरी आणि लूटमारीची. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने जारी केलेल्या आपल्या अहवालात महाराष्ट्राबद्दल धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

चोरी आणि लूटमारीत महाराष्ट्र राज्य देशात अव्वल ठरला आहे. २०१२ मध्ये १४ हजार ४५४ कोटी, ४८ लाख, ८० हजार रुपयांची मालमत्ता लंपास करण्यात आली. संपूर्ण देशभरातून २१ हजार ७१ कोटी, ९४ लाखांची मालमत्ता लंपास करण्यात आली. म्हणजेच २/३ वाटा महाराष्ट्राचा होता.
[…]

जे वेड मजला लागले

१९६० साली प्रदर्शित झालेल्या अवघाची संसार या चित्रपटातील हे गाणे. या गाण्याचे शब्द होते शांता शेळके यांचे. संगीत होते वसंतराव पवार यांचे. तर आशा भोसले, सुधीर फडके यांच्या सुमधुर आवाजात हे गाणे चित्रित करण्यात आले. चला तर मग ऐकुया हे गाणे..
[…]

बाई बाई मनमोराचा

१९६० साली प्रदर्शित झालेल्या मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातील हे गाणे. या गाण्याचे गीतकार होते जगदीश खेबुडकर. संगीत दिले आनंदघन यांनी. तर स्वर होते गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे. चला तर मग ऐकुया हे गाणे..
[…]

कौसल्येचा राम बाई

देव पावला या चित्रपटातील अतिशय गोड असे हे भक्तीगीत. या गाण्याला आपला सुरेल आवाज दिला माणिक वर्मा यांनी. गीतकार होते ग.दि.माडगुळकर. तर या गाण्याचे संगीतकार होते पु.ल.देशपांडे. चला तर मग ऐकुया हे गाणे..
[…]

1 24 25 26 27 28 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..