रम्य ही स्वर्गाहून लंका
१९६० साली प्रदर्शित झालेल्या स्वयंवर झाले सितेचे या चित्रपटातील हे गीत. अहंमन्य रावण या गीतात लंकेच्या ऐश्वर्याचे आणि ताकदीचे वर्णन करतो..
[…]
ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख
१९६० साली प्रदर्शित झालेल्या स्वयंवर झाले सितेचे या चित्रपटातील हे गीत. अहंमन्य रावण या गीतात लंकेच्या ऐश्वर्याचे आणि ताकदीचे वर्णन करतो..
[…]
१९५१ साली प्रदर्शित झालेल्या अमरभूपाळी या चित्रपटातील हे गाणे त्याच्या उडत्या चालीमुळे आजही रसिकांच्या ओठावर आहे. या चित्रपटाने खर्या अर्थाने ग्रामीण प्रेक्षक मराठी सिनेमा पाहायला चित्रपटगृहात येऊ लागला.
[…]
१९५३ साली प्रदर्शित झालेल्या श्यामची आई या चित्रपटातील हे गाणे. ‘श्यामची आई’ हे मराठी मन स्मरणातिल अजरामर ‘चित्र’. त्यातील ‘भरजरी ग पिताम्बर.. हे गीत म्हणजे भगिनी प्रेमाचे उदात्त उदाहरण..
[…]
१९३७ साली प्रदर्शित झालेल्या प्रभातच्या कुंकू या चित्रपटातील हे गाणे स्वत: मास्टर परशुराम यांनी गायले. या गाण्याचे संगीत होतं केशवराव भोळे यांचं. हे सुप्रसिध्द गाणे लिहिले होते ‘प्रभात’कालीन उत्कृष्ट गीतकार, कवी, उत्तम लेखक, अभ्यासक व यशस्वी चित्रपट दिग्दर्शक शांताराम आठवले यांनी.
[…]
प्रभातच्या १९४१ साली प्रदर्शित झालेल्या शेजारी या सिनेमातील हे गाणे आजही रसिकांच्या ओठांवर सहजपणे रेंगाळताना दिसते. या गाण्याचा कोरस अजूनही आपल्याला त्या सोनेरी-चंदेरी दुनियेची आठवण करुन देतो.
[…]
श्रीरंगम स्टेशनच्या जवळ जंबुकेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या भगवती जगदम्बेला अखिलाण्डेश्वरी म्हणतात.
[…]
जीवनाच्या रगाड्यातून
[…]
सामान्य माणसाला दैनंदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, पाणी आणि निवारा. परंतू जगाच्या पाठीवर झपाटयाने वाढणार्या लोकसंख्येकडे पाहता त्या भविष्यात पुर्या करणे किंवा मिळणे/मिळविणे कुठल्याही देशातील शासनकर्त्याला दुरापास्त होणार आहेत.
[…]
हा लेख `हिंदुत्व’ याबद्दल लिहिला आहे
[…]
जोधपूरजवळ घटियाला येथील प्राचीन स्तंभावर गणेशस्तुतीचा लेख कोरलेला आहे. तो इ. स. ८६२ सालचा आहे. स्तंभाच्या शिखरावर चार गणेश पाठीला पाठ लावून बसलेले आहेत. त्यांची तोंडे चार दिशांकडे आहेत.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions