नवीन लेखन...

ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख

राजस्थानातील गणपती

जोधपूरजवळ घटियाला येथील प्राचीन स्तंभावर गणेशस्तुतीचा लेख कोरलेला आहे. तो इ. स. ८६२ सालचा आहे. स्तंभाच्या शिखरावर चार गणेश पाठीला पाठ लावून बसलेले आहेत. त्यांची तोंडे चार दिशांकडे आहेत.
[…]

बालक-पालक (२०१३)

अनेक नाजूक विषयांना आपल्या समाजात निषिद्ध मानलं गेल्यामुळे निर्माण होणार्‍या प्रश्नाभोवती हा सिनेमा कुठेही अश्लील न होता पण नेमकेपणानं अगदी मर्मावर बोट ठेवतो आणि विचार करायला लावतो. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये चित्रीत झालेल्या या चित्रपटाने तब्बल १५ कोटींची कमाई केली आहे..
[…]

ब्रम्हचारी (१९३८)

आचार्य अत्रे यांच्या “अत्रे पिक्चर्स” या बॅनर अंतर्गत त्याकाळात खूपच विवाद निर्माण मराठीतला “बोल्ड” चित्रपट म्हणता येईल. त्याकाळात सनतानवादी संघटनांनी बिकीनि दृश्यांवर प्रचंड आक्षेप घेतल्यामुळे चित्रपट वादाच्या भोवर्‍यात अडकला होता. पण तितकाच लोकप्रिय ठरला हे विशेष..
[…]

काश्मीर मधील गणपती

काश्मीरमध्ये गणपतीच्या स्वयंभू मूर्ती आढळतात. या मूर्ती प्रचंड शिळेसारख्या असून त्यांना आकार नसतो. गणेशबल नावाच्या खेडय़ात लीदार नदीच्या पात्रात एक गणपती आहे.
[…]

यदु माणिक – गणेश

गणेशपुराणांतील सिंदुराख्यान व गणेशगीता या भागांवर (अध्याय १२६ ते १४८) मराठीत संजीविनी नावाची टीका लिहिणारा यदु माणिक हा मूळचा नेवाशाचा. नेवाशाची म्हाळसा ही त्याची कुलदेवता.
[…]

निरंजनदास बल्लाळ – गणेश

निरंजनदास बल्लाळ हे गणेशभक्त व गीतेचे टीकाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. ते निरंजनस्वामी कऱ्हाडकर यांचे शिष्य. हे मूळचे बीडचे असा उल्लेख निरंजनस्वामींचा चरित्रकार नातू भगवंत देव यांनी केला आहे.
[…]

बडोदा येथील नीलकंठेश्वर गणपतीची मूर्ती

बडोदा येथील नीलकंठेश्वर गणपतीची मूर्ती शुभ्र पाषाणाची संगमरवरी असून पुरुषभर उंचीची बसलेली आहे. मूर्ती शुभ्र संगमरवरी पाषाणाची आहे. कानाजवळ मदस्रावाचे चिन्ह म्हणून काळ्या रेघा दिसतात.
[…]

1 29 30 31 32 33 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..