नवीन लेखन...

ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांचे स्थान

आयटी कंपन्यात अंतर्गत राजकारण खेळतांना सहजासहजी कोणी दिसत नाही. सगळेजण आपापल्या कामात इतके मग्न असतात की इतर चर्चा करण्यात वेळच नसतो. यामुळे कामावर एकाग्रता होते व

काम अधिक चांगले होते.
[…]

विश्वविजयी संन्यासी

त्या व्याख्यानाच्या दिवशी स्वामीजी व्यासपीठावर आले आणि त्यांनी आत्मविश्वासपूर्ण बोललेल्या माय ब्रदर्स अँड सिस्टर्स इन अमेरिका या पहिल्याच वाक्याने संपूर्ण सभागृहातील लोकांना भारावून टाकले.
[…]

अष्टपैलू गायिका सुलोचना चव्हाण

चित्रपटसृष्टीतील एक काळ पाच सुलोचनांनी अक्षरश: गाजविला. सर्वात पहिली इंपीरियल मुव्हीटोनची नायिका रूबी मायर्स ऊर्फ सुलोचना, मराठी – हिंदी चित्रपटांची नायिका मोहबानू काटकर उर्फ सुलोचना, नायिका सुलोचना चटर्जी, पार्श्वगायिका सुलोचना चोणकर […]

आर्थिक तुट कमी करणार्‍या सोनेरी कडा !

लग्नसराई आणि इतर कारणांसाठी देशांतर्गत सोन्याची मागणी दिवसागणिक वाढत असल्याने देशाला सोन्याची आयात जास्त करावी लागत आहे. सध्या देशात पैशाची गुंतवणूक करण्यासाठी अनेक प्रकारच्या बचत योजना असतांना सोन्यामधील गुंतवणूक सध्या सुरक्षित आणि फायदेशीर असल्याचे जाणवल्याने नागरिकांनी पहिली आणि मोठी पसंती सोन्याचांदीला दिली आहे.
[…]

श्री. वरदविनायक – महड

महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.
[…]

मराठी- इंग्रजाळलेली की मराठमोळी ?

माझिया मराठीची परि बोलू किती कौतुके।

परि अमृतातेतही पैजा जिंके ।।

असे रसपूर्ण वर्णन असणार्‍या मराठी भाषेने आपला हक्काचा दिवस २७ फेब्रुवारीला साजरा केला. या निमित्ताने का होईना पण अनेक इंग्रजी भाषिक महाराष्ट्रीय लोकांनी मराठीचे गोडवे गायले….अनेक वृत्तपत्रांनी तर संपूर्ण पुरवण्याच या भाषेसाठी देऊ केलेल्या. खुद्द मराठी भाषेलाच स्वत: ‘सेलिब्रिटी’ झाल्यासारखं वाटलं असेल.

फक्त मराठी भाषा दिनालाच मराठीचे पुरवणीभर गोडवे गाण्यापेक्षा रोज अभिमानाने शुद्ध मराठमोळ्या मराठीत संवाद साधूया आणि अभिमानाने सांगूया, हो ! आम्ही मराठी आहोत. आम्ही ‘महाराष्ट्रियन्’ नाही, आम्ही ‘महाराष्ट्रीय’ आहोत.
[…]

आधारची परवड……!!!

आधार कार्ड मुळे येणार्‍या अडचणी, थोडक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे.
[…]

त्याग वृत्ति

बागेतील तारका-

३८ त्याग वृत्ति

जीवनाच्या सांज समयीं

उसंत मिळतां थोडीशी

हिशोब केला स्वकर्माचा

वर्षे गेली होती कशी

दिवसा मागून वर्षे गेली

नकळत अशा वेगानें

सुख दुःखाच्या मिश्रणीं

जीवन गेले क्रमाक्रमाने

आज वाटे …..
[…]

श्री बल्लाळेश्वर – पाली

 रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात आंबा नदीच्या सान्निध्यात स्वयंभु असे बल्लाळेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून सुर्योदय होताच सूर्याची कोवळी किरणे मूर्तीवर येऊन पडतात. मंदिराच्या आवारात मोठी घंटा असून सभामंडपाला आठ खांब आहेत. पुढील गाभार्‍यात दोन पायात मोदक धरून बल्लाळेश्वराकडे पाहणार्‍या उंदीराची मूर्ती आहे.
[…]

1 35 36 37 38 39 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..