अनंत कोटी ब्रम्हांड नायक हे परमेश्र्वराचे विशेषण सार्थ ठरावे असेच अंतराळ अनंत अथांग आहे. आपल्या सूर्यमालेची आता कुठे आपल्याला थोडी ओळख होत आहे. या पलिकडे कोट्यावधी आकाश गंगासह अज्ञात अंतराळ पसरले आहे, पसरत आहे. या अथांग अंतराळाचा वेध घेतला आहे प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉ. मधुकर आपटे यांनी. अथांग अंतराळाचा वेध
डॉ. मधुकर आपटे पाने : 128 किंमत : 125 रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन ऑनलाईन खरेदी करा
प्राचीन भारतीयांची विज्ञानातील प्रगती किती व्यापक होती. यातील 14 विद्या व 64 कोणत्या? त्यात कोणकोणत्या विचारांचा सखोल अभ्यास केला गेला आहे. त्यावरील लिहिली गेलेली विपुल शास्त्रीय ग्रंथसंपदा, यांची माहिती देऊन या विषयांचा परिचय करून देणारे मराठीत पहिले व एकमेव पुस्तक.
भारतीय शिल्पशास्त्रे : डॉ. अशोक नेने डॉ. अशोक नेने
पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. जनस्थान, त्रिकंटक, गुलशनाबाद, आणि विद्यमान नाशिक अशी चार नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. रामायणात नाशिक परिसरातील “पंचवटी” येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. […]
कुंडलिका नदीच्या उजव्या तीरावर मनमाड-काचीगुडा लोहमार्गावर वसलेले जालना हे एक प्राचीन शहर आहे. अनेक श्रध्दास्थाने असणार्या मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील राजूरचा गणपती हेही असंख्य भक्तांचे श्रध्दास्थान आहे.प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले ‘भोकरदन’ हे स्थळ तसेच देवीचे ‘अंबड’ व समर्थ रामदासांचे जन्मगाव ‘जांब’ ही याच जिल्ह्यात आहे. […]
अलिबाग तालुक्यातील आवासमधील गोविंद गंगाधर फडके व त्यांच्या पत्नी यशोदाबाई हे दांपत्य १८६५ साली मुबईस आले. १८६७ साली त्यांनी फडकेवाडी (गोविंदबाग) हा भाग विकत घेतला. गोविंद फडके मुबई उच्च न्यायालयात नोकरी करीत असत. […]
दुर्वास ऋषींचे यथायोग्य स्वागत न केल्यामुळे शकुंतलेला शाप मिळाला आणि राजा दुष्यंताला शकुंतलेचा विसर पडला. उत्साहाने पतीगृही गेलेली नवीन शकुंतला त्यामुळे आल्या पावली परत फिरली. कण्व ऋषींकडे परत आलेल्या या शकुंतलेने गणपतीची आराधना केली आणि दुष्यंताला सारे काही आठवले. शकुंतलेला तिचे प्रेम परत मिळवून देणारा गणपती म्हणजेच टिटवाळ्याचा महागणपती. […]