देश विदेशातील गणपती……..!!
ह्या गणपतीस अग्नी रुपी सुद्धा म्हणतात कारण त्यांना जी चार आयुध्ये ब्रम्हदेवाकडून मिळालीत ती सूर्याच्या तेजापासून निर्माण झालेली आहेत. ‘पाश’, ‘अंकुश’, ‘कमल’ आणि ‘परशू’ ही आयुधे ही होत.
[…]
ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख
ह्या गणपतीस अग्नी रुपी सुद्धा म्हणतात कारण त्यांना जी चार आयुध्ये ब्रम्हदेवाकडून मिळालीत ती सूर्याच्या तेजापासून निर्माण झालेली आहेत. ‘पाश’, ‘अंकुश’, ‘कमल’ आणि ‘परशू’ ही आयुधे ही होत.
[…]
कुठच्याही मंत्रोच्चाराने परमेश्वर प्राप्ती होणे अगोदर जीवाला ब्रम्हमय होणे जरुरी असते
[…]
पूर्वीच्या काळी जैविक/सेंद्रिय अन्न धान्य अस वेगळ काहीच नव्हते कारण सर्व काही उत्पादित अन्न हे जैविक / सेंद्रियच होते.
[…]
सांगलीचा इतिहास म्हणजे पटवर्धन संस्थानचा इतिहास ! पूर्वी सांगली तसं एक सर्वसामान्य गांवच होतं. पण पुढे पटवर्धन जहागिरीतून फुटून पहिल्या चिंतामणरावांनी सांगली येथे आपलं वेगळं संस्थान/राज्य १८०१ मध्ये निर्माण केलं आणि त्याचा सर्वप्रकारांनी विकास घडवून आणला.
[…]
झाडावरले निर्माल्य ! रोज सकाळी सूर्योदयाच्या समयी फेरफटका मारणे व नंतर घराजवळच्या बागेत जाऊन शांतपणे चिंतन करीत बसने, हे नित्याचेच व नियमित झाले होते. सकाळच्या प्रसन्न वातावरणात शरीर व मन ताजे तवाने ठेवण्यात खूप आनंद वाटत असे. बागेमध्ये विविध रंगांची अनेक फुलझाडे होती. प्रातःसमयी उमलणाऱ्या त्या फुलांचे सौंदर्य मनास मोहून टाकीत होते. […]
मुलांसाठी मनोगत
(हे मनोगत जरी विद्यार्यांसाठी असले तरी पालकांनी ते मुलांना -४-५ पासूनच्या – वाचून त्याचा अर्थ नीट समजावून सांगावा.)
महाराष्ट्रातील जागृत अष्टविनायकांसारखेच कोकणातही काही जागृत गणेशाचे मंदिरे आहेत ज्यांना अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी लाभली आहे. असेच एक सुंदर व जागृत गणेशाचे स्थान म्हणजेच हेदवी येथील श्री दशभुज लक्ष्मीगणेश मंदिर. निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या गुहागर तालुक्यातले हेदवी गावच्या कुशीत डोंगराच्या मध्यभागी किल्लेवजा तटबंदीने वेढलेली पेशवेकालीन भव्य अशी ही वास्तु. मंदिर हे एक टेकडीवर वसले असून गाडिने थेट तेथपर्यंत पोहचता येते.
[…]
मंडाले, ब्रह्मदेश (आजचा म्यानमार) येथे सहा वर्षांची राजद्रोहाची शिक्षा भोगत असताना आयुष्यभर केलेल्या गीता चिंतनातून लोकमान्यांनी लिहिलेल्या ‘गीता रहस्य’ या अपूर्व व अजरामर ग्रंथास आता शंभर वर्षे झाली आहेत.
– ग. ना. कापडी, पर्वरी
[…]
जनता केंद्रातील सरकारला उबगलेली आहे. अशा वेळी त्या लाटेवर स्वार होऊन दिल्ली काबीज करण्याची तयारी करण्याऐवजी पंतप्रधानांच्या राजीनाम्याचा विषय टोकापर्यंत ताणून धरणे हितकारक नाही.
[…]
अरविंद केजरीवाल यांची स्थिती बैलाएवढा होण्यासाठी फुगणार्या बेडकाप्रमाणे झाली आहे. भ्रमाचा हा फुगा फुटण्याची वेळ आता आलेली आहे. भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनातून अण्णा हजारे बाजूला झाले, तशी त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न केजरीवाल यांनी चालवला असला तरी त्यांचे ते आंदोलन दिशाहीन भरकटताना दिसू लागले आहे.
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions