काय करावे परिधान कसे असावे साधन कशास करावे विधान कर्म साधण्यासाठी!! अर्थ– कर्म- धर्म-मर्म यांना सुयोग्य दिशेस जर न्यायचे असेल तर काही गोष्टींना प्रधान्य दिले पाहिजे. श्री समर्थ म्हणतात की ज्याला आपले कर्म आणि आपले शब्द यांनी जर हातात हात घातले नाहीत तर कर्म असले थोर जरी वाचा फुटत नाही, जेव्हा फुटते वाचा तेथे कर्म टिकत […]
विपश्यना या संकल्पनेचा त्यांनी प्रसार केला. त्यासाठी त्यांनी आपल्या एस्सेल वर्ल्डमध्ये मुंबईला स्तूपही बांधला. मुलांसाठी किड झी, झी लर्न आणि ब्रेन ट्रस्ट ऑफ इंडिया हे उपक्रमही ते राबवतात. आपल्या झी चॅनेलवर तरुण वर्गासाठी समुपदेशन करतात. […]
चित्रवाणी संच दुरून किंवा कोचावर बसल्या बसल्या बंद करायचा, तर दहा फुटी वायर जोडावी लागत असे. बिनतारी रिमोट नव्हतेच, ते युजीन यांच्या कल्पनेतून साकारले. तेव्हा रिमोट म्हणजे रेडिओ लहरी सोडणारी आणि आजच्या ‘हेअर ड्रायर’यंत्रासारखी दिसणारी एक बंदूकच होती ती.. या रिमोट कंट्रोलने चार कामे करता येत असत. […]
देशात विठ्ठल कामत यांनी पहिले इको-टेल फाइव स्टार हॉटेल सुरु केल्यानंतर मागे वळून पाहिले नाही. त्यांनी आपल्या बिझनेसची वाढ फ्रॅन्चायझी पद्धतीने केली. आज देशातील मुख्य राष्ट्रीय महामार्गावर विठ्ठल कामत यांचे हॉटेल आहेत. एवढेच नव्हे तर देश-विदेशातील ४५० हून अधिक ठिकाणी या हॉटेल्सच्या बिझनेस विस्तारला आहे. […]
ह्या शांत कृष्णा काठी मन एकचित्त घाटावरी, राऊळे निनादे घंटा मन प्रसन्न होईल तेव्हा.. मन होईल अवखळ वेल्हाळ कृष्णेच्या काठी अल्लड, बालपण सरसर आठवून अंतरी सुखद क्षण हरवून. किती पाहू डोळा भरुनी सुखद दिसेल निसर्ग भवती, मन भरुन राहतील आठवणी सुंदर असेल ही स्वर्गीय अनुभूती.. — स्वाती ठोंबरे.
पकडला गेलेला एकमेव दहशतवादी, अजमल आमीर कसाब, हा २६ नोव्हेंबरलाच पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते, व या हल्ल्यांमागे लष्करे तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता. […]
एकदा एक ससा निवडणूकीला उभा कासव होते विरोधी घेत पाण्यावर सभा जंगलात म्हणे देईन प्राण्यांना बांधून घर फळे वाटून कासवाने भरपूर केला प्रचार आश्वासनांची वाटून स्वप्ननगरी खैरात ससा झोपला बागेत जोराजोराने घोरत कासव मोठे हुशार त्याने दिला कानमंत्र ऑनलाईन प्रचाराचे आणले नविनच तंत्र सशाच्या झोपीने बघा पडे मतांचा भोपळा कासवाची निघे रॅली प्राणी विजयी सोहळा — […]
थोरला भाऊ आणि धाकटा भाऊ. थोरला लहानपणापासूनच एकदम हुशार , कर्तबगार , शिस्तप्रिय. व्यक्तिमत्व रुबाबदार आणि स्वभावाने व्यवहारी. आपल्याच धुंदीत आणि विश्वात मग्न … आजूबाजूच्या कशातच न अडकता अलिप्त राहणं जमायचं त्याला. धाकटा मात्र त्याच्या अगदी विरुद्ध. अभ्यासात जेमतेम असला तरीही स्वभावाने मनमिळाऊ. माणसांत रमणारा , नर्मविनोदी स्वभावाचा आणि तितकाच भावनाप्रधान . नातेवाईक मित्रमंडळी सगळ्यांच्या सुखदुःखात […]
‘आपल्याला संगीत जमते’, इतकेच नव्हे तर ते करण्यात आनंद मिळतो, हे ध्यानात आल्यानंतर कौशल इनामदार यांनी ‘शुभ्रकळ्या मूठभर’ हा कार्यक्रम केला. अनेक ‘साहित्यिक मूल्ये’ असणार्या कार्यक्रमांबरोबरच त्यांनी ‘मिस इंडिया’सारख्या कार्यक्रमाला दिलेले संगीतही यशस्वी ठरले. […]