इतर सर्व
ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख
बि-झी टिव्ही मराठी
तिर्थ विठ्ठल .. क्षेत्र विठ्ठल
[…]
धोनीकडून लाखो भारतीय क्रिकेटप्रेमींचा अपमान
कालच दोन बातम्या वाचण्यात आल्या. एक बातमी वाचण्यात आली त्यात धोनी म्हणतोय की “सचिनला वर्ल्डकप गिफ्ट करायचाय” विजेतेपदाचा चषक भेट करुन सचिनची शेवटची विश्वचषक स्पर्धा साजरी करु असं वक्तव्य त्याने केलंय. आणि त्याचसोबत दुसरी एक बातमी वाचली, “वर्ल्डकप सचिनपुरताच नाही” असं कपिलदेवचं मत आहे.
[…]
हव्यास अमेरिकन व्हिसाचा कि विकृती …………………
स्यान फ्रान्सिस्को इंटरन्याशनल एअरपोर्ट दुपारची वेळ , विमल आपल्या दोन मुलाना घेऊन शेखर शिवाय पहिल्यांदाच प्रवास करीत होती. धास्तावलेली कारण भारताचा प्रवास २० ते २२ तासांचा व त्यांत पैरिस ला विमान बदलणे मुलं व सामना समवेत होते. ऐरपोर्टचें सर्व सोपस्कार आटोपून विमानाचे बोर्डिंग पास घेऊन विमानात आरूढ होणे हें म्हणजे एक दिव्यच आहे जें करतात तेचं जाणो .
[…]
एका शाळेतलं मीडिया प्रशिक्षण
एका मोठ्ठाल्या इंटरनॅशनल शाळेत नोकरी मिळाली.. तीही शिक्षिका म्हणून…विषय: mass communication and journalisum… इयत्ता तिसरी ते नववी…. मुळात तिसरीतल्या मुलांना मीडिया हा विषय का शिकवावा? समजा शिकवायचाच असेल तर मीडिया कसा पहावा.. का वापरावा वगैरे अगदी बेसिक .शिकवलं तर ठीक आहे पण३री ते ९वीतल्या मुलांना पत्रकारिता.. किंवा चित्रपट निर्मिती? खरं तर माझ्या करिता हा धक्का होता…
[…]
एक्सपायरी डेट…. चलनी नोटांसाठीही हवी!
आज आपण कोणाला तरी चेक किंवा डिमांड ड्राफ्ट देतो. काय असते याची वटवायची मुदत? मग अशीच मुदत चलनी नांटांना असली तर काळ्या पैशाचे व्यवहार कमी होतील का?
[…]
पीपल फॉर अँनिमल्स(मुंबई) संस्थेने सानपाडा येथून रेस्क्यू केला विषारी घोणस साप!!!
एका मुक्या जिवाचा जीव वाचला तसेच त्याच्या जहाल दंशामुळे उद्भवू शकणारा संभाव्य धोकादेखील टाळता आला !!!!
[…]
अमृतवेल – नाबाद १५०!
मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून दर बुधवारी रात्री ८.३० वा. प्रसारित होणार्या ‘अमृतवेल’ या साहित्यविषयक कार्यक्रमात कथा-कविता विविध साहित्यिकांच्या मुलाखती आणि लेखनविश्वाच्या नव्या-जुन्या प्रवाहांचा वेध घेतला जातो. या या रसिकप्रिय कार्यक्रमाने १५० भागांचा टप्पा नुकताच पार केला. अमृतवेलच्या आगामी कार्यक्रमात ‘काव्यांजली’ हा कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या कवितांवर विशेष कार्यक्रम तीन भागांत लवकरच प्रसारित होणार आहे. २, ९ आणि १६ फेब्रुवारी रोजी या तीन भागांचं प्रसारण होणार आहे. यात ज्येष्ठ कवी शंकर वैद्य आणि डॉ. घनश्याम बोरकर हे सहभागी होणार आहेत.
[…]
गृह कर्ज आणि त्यासाठी लागणारे जुनी खरेदी खत
मग त्याचे काम नाही का जुने खरेदी खताची सत्यप्रत जमा करून घेण्याची. हि नसती उठाठेव मला का ?
[…]
मी पाहिलेले काही सुंदर पक्षी
सौंदयर्… हेच का ते?
[…]