लवकरच येणार, आता सुरु होणार असा गाजावाजा करणाऱ्या मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सेवेला आज एकदाचा मुहूर्त लागला. काही ना काही तरी सबबी पुढे करून सतत वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यामुळे ही उशीरा सुरु झालेली सेवा सर्वाच्याच चर्चेचा विषय ठरली होती. […]
शेवटी Bangalore मधे राहून ऐवढ समाजाल की, जर तुमच्या मनातच, तुमच्या विचारताच आपल्या भाषे बद्दल आदर आसेल, तर कुठल्या ही नेत्याला ह्याचा मुद्दा करुन आपली राजकीय पोळी भाजता येणार नाही.
आपण काय आणि कशी सुरवात करतो त्यावर आपल्याला मीळणारा Response Depend असतो, आपल्या कडील Conductor च “किधर जाना है” म्हणून सुरवात करत असतील तर कसा होणार उद्दार. म्हणून आपल्या कड़े मराठी पाट्या साठी, रेडियो वरील गाण्या साठी, मराठी चित्रपटांसाठी उठ सुट संघर्ष करावा लागतो. जेवाठा मराठी चा गर्व तेवाठाच हिंदी चा अभिमान ही आपण बाळगायला हवा पण अतिरेक नको.
पेटू द्या मायबोली मराठी च्या उद्धारा साठी रणसंग्राम, पण होऊ देऊ नका इतर भारतीय भाषांवर हल्ला बोल […]
आपला जावाई म्हणजे कासाब बरं का! जावई याच्यासाठी म्हणतोय कारण आपल केंद्र सरकार बायको सारखं त्याच्याखाली लोळतांना, आणि भाऊजींचे लाड पुरवण्यासाठी मेहुणीने तडफडावं तशी न्याय व्यवस्था आपल्याला त्यांची लाड पुरवतांना दिसतॆ आहे. म्हणुन कसाबला जावाई म्हणतोयं. त्यातही त्याला मिळालेली प्रसिद्घी ती केवढी, तो सकाळी किती वाजता उठला? त्यानी काय नाश्ता केला? तो काय जेवतो? त्याने दिवसंभर काय केलं? कधी झोपला? येवढच नाही तर ति शिंकला तरी चार चार डॉक्टर हजर… […]