शिक्षण असो वा नोकरी-व्यवसाय, प्रत्येक ठिकाणी सतत कोणत्या ना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासते. काही कागदपत्रे तर आयुष्यात सतत उपयोगी ठरतात. त्यामुळे अशा कागदपत्रांची सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची ठरते. पण, याकडे गांभीर्याने लक्ष न देणार्यांचीच संख्या अधिक आहे. मग योग्य कागदपत्रां अभावी नुकसान सहन करावे लागल्यास पश्चात्ताप करण्याशिवाय हातात काही उरत नाही. […]
यावरून वाईट गोष्टी करणे थांबव आणि चांगल्या गोष्टी कर असा श्रीलप्रभुपादांना सुचवायचे होते, असा अर्थ ेवून लोकनाथ स्वामींनी इस्कॉनच्या प्रसार कार्यात स्वतःला असे काही झोकून दिले की आज ते देश-विदेशात कृष्णभक्तीचा प्रसार करीत आहेत. त्यांच्या कार्याला दंडवत प्रणाम. […]
जिल्हा न्यायालयाच्या निकालानंतर कोठेवाडी गावात अनोळखी लोकांचा वावर वाढल्याचे अत्याचारित महिलांनी कळवूनदेखील राज्याचे पोलिस दखल घेणार नसतील तर पोलिसांना आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना अशी घटना पुन्हा घडावी, अशी प्रतिक्षा आहे का, असा प्रश्न निर्माण झाल्यावाचनू राहत नाही. […]
साहित्य वाचकाला प्रगलभ बनविते असे म्हणतात, अर्थात हे खरेच आहे. मात्र तृषार्त पथिक हे पुस्तक वाचकाला केवळ प्रगल्भच करते असे नाही तर एका थक्क करणार्या प्रवासाची सुस्पष्ट अनुभूती देते. हे पुस्तक वाचताना आपण लेखकांसमवेत प्रवास करीत असल्याची भावना निर्माण होते आणि न कळतच वाचकाच्या डोळ्यांच्या ओलावतात. […]
स्त्री – शक्ती या विषयावरील माझे विचार माझ्या वाचक मित्रांणसाठी आणि मैत्रिणीन साठी ही ! हे विचार प्रकशित झालेत पन कदाचीत आपल्या पर्यन्त पोहचले नसतील तर म्हणुन हा प्रयत्न ! […]
सर्व सुखाची कामना सोडून भगवंतांच्या सेवेप्रित्यर्थ्य संपूर्ण जीवन समर्पित करणे ही साधी-सुधी बाब नाही. इस्कॉनच्या सर्वच कृष्णभक्तांना साष्टांग दंडवत प्रणाम. […]
वाराणसी आपल्या हिटलिस्टवर असल्याचे अतिरेक्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. ताजा बॉम्बस्फोट हा या शहरातील स्फोटाचा हा चौथा प्रयत्न ठरला. तरिही येथे येणार्या लाखो भाविकांच्या किवा शहरवासियांच्या सुरक्षेचे प्रयत्न होत नाहीत. घाटालगतच्या अरुंद गल्ल्या पाहिल्यावर अशा दुर्घटनेनंतर चेंगराचेंगरीत गंभीर जखमी होणार्यांची संख्या का वाढते हे स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर आता तरी सुरक्षा यंत्रणा सक्रिय होणार का ? […]
वाराणसीमधील शीतला घाट येथे गंगा आरती सुरू असताना बॉम्बस्फोट घडवून दहशतवाद्यांनी देशाच्या सार्वभौमत्वावर पुन्हा एकदा हल्ला केला. आपले सरकार, गुप्तहेर खाते आणि पोलिसही असे हल्ले रोखण्यास पुन्हा एकदा अपयशी ठरले. असे हल्ले रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘अँटिसिपेटरी थ्रेट अॅनालिसिस’ आणि ‘प्रेडिक्टिबिलिटी थ्रेट अॅनालिसिस’ या यंत्रणांचा अभाव हेच असे हल्ले यशस्वी होण्याचे कारण आहे. […]