नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

चेहरे ओळखायला शिका

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचा सलमान, शहारुख बरोबरच मेधा पाटकरांचाही समाचार घेणारा हा लेख…. […]

नजर

एकदा एका कुटुंबाच्या समोरच्या घरात नविन भाडेकरु राहायला येतात. खिड़कीतून त्यांचे दोरीवर वाळत घातलेले कपडे पाहुन बायको नवर्याकडे तक्रार करते की, “लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत”. नवरा म्हणतो साबण संपला असेल. दुसर्‍या दिवशी वाळत घातलेले कपडे पाहुन बायको परत तेच वाक्य म्हणते की, “लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ […]

मराठा मोर्चा

मराठा मोर्चा सर्व महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला आहे, होणारच, कारण ज्यांच्या मताने गेली चार पाच दशके मराठा सरपंचा पासून मराठा मुख्यमंत्री या राज्याच्या सिंहासनावर बसून शासन करत होते, ते सर्व आज पूर्ण मराठा समाजाला, वेठबिगारी बनवून सत्तेसोबत मालमत्तेची मलई आपल्या ताटात ओढून या अभागी जनतेला देशोधडीला लावण्यास कारणीभूत ठरले हे सूर्यप्रकाशाइतके सत्य उघड झाले. हे असे […]

मत

सध्या मराठा आंदोलन हिंडोळ्यासारखे हलत आहे, यात मुख्यमंत्री विरुद्ध मराठा राजकीय नेते (अजितराव सोडून), असे एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे आहेत. विषय वेगवेगळ्या तर्हेने रंगवून कलगी तुऱ्याचा फड रंग धरू लागला आहे. ज्या राज्यातील 75 टक्के खासदार, आमदार, नगरसेवक, आणि सरपंच हे मराठा जातीचे आहेत असे चित्र आजचे नसून स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचे आहे. अश्या प्रगत राज्यात हा समाज […]

मराठा मोर्चाचं बीज उद्वेगातून

कुणाला पटो अगर न पटो, मराठा मोर्चाचं बीज ह्या उद्वेगातून पडलेलं आहे. मी मराठी मध्ये आलेला लेख 12 ऑक्टोबर 2015 बिना सहकार नही स्वाहाकार उसाच्या गाळपासाठी काही कारखान्यांना परवानगी नाकारणार म्हणून सरकारच्या विरोधात बऱ्याच तलवारी उपसल्यात.नेमेची येतो पावसाळा ह्या धर्तीवर नेहेमीच येणाऱ्या दुष्काळ आणि त्याच्यासोबत असणाऱ्या प्रश्नांवर उलटसुलट चर्चा भरपूर झालीय. काय आहे प्रश्नाच मूळ हे […]

दसरा आणि आपट्याची पाने

दरवर्षी आपण दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून सर्वाना वाटतो. मित्रानो हे लक्ष्यात घेणे जरुरी आहे कि सोने म्हणून ही पाने का वाटावी याचा शास्त्रीय आधार नाही. या मुळे झाडाचे मात्र अतोनात नुकसान होत आहे. पाने हि झाडांचा श्वास आहेत, पानातून फोटोसिंथसीसद्वारे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन हवेत सोडतात व हवेतील विषारी कार्बन डाय ऑक्साईड झाडात शोषून घेतात. नुकतीच […]

नाठाळाचे माथी हाणू काठी

अरविंद केजरीवाल, संजय निरुपम, दिग्विजय सिंग, पी. चिदंबरम, ओम पुरी आणि सलमान खान या माकडांचं काय करूया आता? बाकी यांची काय चुक नाही म्हणा..! बाप कोण याचा पुरावा आईकडे मागणारी ही नाजायज अवलाद अशीच वागायची..!! यांची आई चालवून घेत असेल, आम्ही मात्र अजिबात सहन करणार नाही.. आता आपल्यासारख्या सामान्य लोकांनी काम-धंदा थोडा बाजूला ठेवून “मऊ मेणाहुनी […]

आतंकवाद अणि कठपुतली बाहुल्या (फ़िल्मी सितारे)

मला आठवते १९८०-९० दशकात मुंबईतल्या सिनेसृष्टीत ‘”दाऊद के इशारे के बिना यंहा पत्ता भी नहीं हिलता” अशी वाच्यता होती.  तस्करी आणि उगाही (वसूली)चा पैसा दाऊद सिनेसृष्टीच्या माध्यमातून दुसर्या धंद्यात वळवायचा. दाऊद सारख्या तस्कारांमुळे आपल्या देश्यातील कोटीपेक्षा जास्त तरुण नशेच्या आहारी गेले, हजारोंच्या संख्येने  अपराधी बनले, हे वेगळे. तरीही सिनेसृष्टीने दाऊदचे स्वागत केले. मोठे-मोठे मल्टी स्टारर् सिनेमे […]

आपण भारतीय कधी असतो ?

आपण ग्रामपंचायतीच्या निवडणुकात 96 कुळी असतो, आमदारकीला मराठा असतो, आणि दंगलीत कट्टर हिंदू असतो… मग आपण भारतीय कधी असतो..? आपण घरात बौद्ध असतो, गल्लीत महार असतो, गावात मागास असतो, शिक्षणात ‘कॅटेगरी’वाला असतो.. आणि राजकारणात पँथर असतो.. मग आपण भारतीय कधी असतो..? आपण घरात सारस्वत असतो, गावात ब्राह्मण असतो, शहरात हिंदू असतो, आणि धर्मांध दंगलींचा मास्टरमाईंड असतो.. […]

1 111 112 113 114 115 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..