पहा ना… काय आहे हल्ली सर्वंचजण “मी खुपच बिझी आहे…. वेळच मिळत नाही…” अशी अनेक अपेक्षाभंग वाक्ये आपल्याला ऐकायला मिळतात… म्हणजे अवघड कामे विज्ञानाने तंत्रज्ञान्याच्या मदतीने सहजसुलभ ऊपलब्ध करुनसुध्दा जो-तो प्रचंड प्रमाणात व्यस्त असतो… असो… पण या विज्ञानाचा कशा प्रमाणात गैरफायदा घ्यायचा…. हे काही अतीहुशार महाशयांना माहीती असतच… किंबहुना यांचा जन्मच यासाठीच झालेला असतो. अशा महाशयांच्या […]
मी माफी अशा करिता मागतोय कारण आम्हाला आमच्यात काहीच सुधारणा करायच्या नाहीयेत किंवा आम्हाला कोणत्याही प्रकारची बचत देखील करायची सवय तर नाहीच नाही…. पहाना.. शहरवासियांना पाण्याचा ईतका मुबलक पुरवठा होतोय ना… की आम्हाला त्याची काहीच किंमत नाही… म्हणजे सोसायटीच्या पाण्याच्या टाकीतुन हजारो लिटर पाणी दररोजच वाया घालवतोत… साधी चारचाकी गाडी धुवायला… रुबाबदारपणे स्वच्छ दिसायला किमान 70 […]
मंडळी नमस्कार …. आम्ही सांगितल्या प्रमाणे एक नविन ऊपक्रम सुरु करत आहोत… या ऊपक्रमात प्रत्येक परिवाराचा व परिवारातील प्रत्येकजणांचा सहभाग व्हावा हीच आमची मनापासुन नम्रपणे विनंती…. या ऊपक्रमाचे नाव आहे…. ” एक बाटलीभर पाणी…. एका झाडासाठी….” ” One Bottle Water….. For one Tree ……” मंडळींनौ… या ऊपक्रमात तुम्हाला तुमच्या घराच्या आजुबाजुला …. कार्यालयाच्या आजुबाजुला… व जाता… […]
लोकसत्ताच्या ८ मार्च २०१६ च्या अग्रलेखात झुंझार पत्रकार श्री गिरीश कुबेर यांनी माझं नाव न घेता मला – “कोणी तरी रिकामटेकडा संगीतकार कलात्मक झटापट आणि माल-विक्रीकौशल्याची खटपट करीत अभिमानगीत गात लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो.” – म्हणून संबोधलंय! कुबेरांना ‘रिकामटेकड्या संगीतकारांवर’ अग्रलेख लिहायची वेळ आली हे पाहून मला त्यांची कीव आली. असंही वाटलं की रिकामटेकडेपणाचे फायदे कुबेरांना लहानपणीच […]
देवाला फूल चढ़वल जात तेव्हा तुम्ही रागवता! मग मेणबत्ती पेटवतेवेळी, चौथरयावरील चादर चढ़वतेवेळी तुम्ही गप्प्प का? दाभोळकर…… माझा गणपती घरी येतो तेव्हा तुम्ही टिका करता! त्यांचा शांताक्लॉज येतो तेव्हा, त्याचा मसीहा येतो त्यावेळी तुम्ही गप्प का? दाभोळकर… माझ्या मुलांच जावळ उतरवण तुमच्या नजरेत जुनाट चालीरीत! त्यांच मेरीच्या माडीवर देतेवेळी त्यांची सुंता होते त्यावेळी तुम्ही गप्प का? […]
एकेकाळी माणसात माणुसकी होती… पण आता आजकाळ तो जनावर झालाय… एकेकाळी माणुस शिकुन सुशिक्षित व्हायचा… पण आजकाळ तो शिकुन स्वार्थीच होतोय… एकेकाळी सणावारांना घरात नातेवाईकांची सुग्रास जेवणाच्या पगंती ऊठायच्या… पण आजकाळ सणावांराना पचंतारांकीत हॉटेलच्या रांगेत ऊभा रहायला अभिमानास्पद वाटतय… एकेकाळी राजकारणमध्ये समाजऊपयोगी कामे व्हायची… पण आजकाळ राजकारणमध्ये जातीय राजकारण होतय… एकेकाळी व्यायाम शाळेत जायची स्पर्धा असायची… […]
पुर्वीच्या काळी घराघरात रेडियो ऐकला जायचा. काळ बदलला, पुढची पिढी आली तसे रेडियोच्याही पुढच्या पिढीचे आगमन झाले. पिढीदरपिढीगणिक नवनवीन गोष्टी येतात, जुन्या गोष्टी बदलतात, त्याचप्रमाणे टेलिव्हीजन नामक रेडीयोच्या पुढील जनरेशननेही लोकांच्या आयुष्यात बदल घडवुन आणला . काम करता करता रेडियो ऐकणे शक्य व्हायचे , तसे टीव्हीचे नाही . त्यासाठी काम सोडुन त्याच्यासमोर बसावे लागते. आमच्या लहानपणी […]
स्वामी त्रिकालदर्शी समाधीतून उठले, त्यांनी माझ्याकडे बघितले आणि विचारले बच्चा कुठल्या विचारात आहे. मी म्हणालो स्वामीजी, आज इन्द्रप्रस्थ नगरीच्या गुरुकुलात जे काही घडत आहे, त्याचा मतितार्थ काय? माझ्या सारख्या अल्पबुद्धी व्यक्तीला काहीच उमगत नाही. स्वामीजी म्हणाले, बच्चा तुला मी उंदीर आणि बिल्ली मौसीची गोष्ट सांगतो. फारपूर्वी नंदन वनात जमिनी खाली उन्दिरांची मोठी वसाहत होती. उन्दिरांच्या […]
टोल च्या प्रश्नावर चर्चा आणि आंदोलने ही होणारच होती. टोलची भीषण सत्यता लोकांना कळायला जरा वेळच लागला. राजकारणातील संबंधित लोकांना हे कधीच लक्षात आले होते. पण विनासायास मिळणा-या उत्पन्ना ची सवय त्यांना लागल्या ( श्रीमंत कारवाल्यांकडून ) मुळे निश्चिंत होऊन सर्वजण बघ्याची भूमिका घेत होते . लोकांना कोल्हापूर टोल आंदोलना नंतर अधिक जाणीव झाल्या मुळे आता […]
आम्ही गोरेगांवच्या आरे काॅलनीतल्या ‘फिल्म सिटी’ची सैर केली..सोबत श्री. पेडणेकर नांवाचे फिल्मसिटीचे कर्मचारी मार्गदर्शक म्हणून आले होते.. दुपारी १२ वाजता आमची ट्रिप सुरू झाली व सायंकाळी ४ वाजता संपली.. सिरियल, चित्रपटात दिसणारे भव्य बंगले, त्यातील राजेशाही दिवाणखाने, प्रचंड मोठे राजमहाल, गांवं, रस्ते हे प्रत्यक्ष पाहताना खुप मजा वाटली..आम्हाला ‘जय मल्हार’ या लोकप्रिय मराठी सिरियलमधील ‘बानू’ची झोपडी […]