वैचारिक लेखन
विविध विषयांवरील वैचारिक लेखन
शब्द आणि संस्कृती
“नवरा-बायको” — पती-पत्नी — आपापसात किंवा लोकांदेखत एकमेकांना एकेरी संबोधत असले तरीही इतरांशी बोलत असताना आपल्या जोडीदाराचा उल्लेख आदरार्थी केरण्याची प्रथा मराठीभाषिक समाजात असती तर ते सुसंस्कृततेच्या दृष्टीने चांगले भासले असते. […]
लोकशाहीचा चौथा स्तंभ ?
एक काळ होता… जेव्हा दुरदर्शनवर ब्लॅक ऍन्ड व्हाईट टिव्हीवर सायंकाळी साडेसात वाजता दिल्या जाणाऱ्या बातम्याही मोठ्या औत्स्युक्याने आणि विश्वासाने घराघरातून पाहिल्या जायच्या.. त्यावरच्या बातमीदारांना नावानिशी पक्के ओळखले जायचे.. त्यांची प्रत्येकाची ढब, शैलीचे कौतुक आणि अनुकरण केले जायचे.. मग त्या भक्ती बर्वे-इनामदार असोत वा रंजना पेठे… प्रदीप भिडे, अनंत भावे असोत वा विनायक देशपांडे… या सर्वांच्या बातम्या लक्षपुर्वक ऐकल्या जायच्या… […]
जे होतं ते चांगल्यासाठी…..
अमरनाथ काश्मीर आणि अजून काही भाग पाहण्यासाठी आम्ही एका यात्रा कंपनीत पैसे भरून ठेवले होते. तीन दिवस राहिले होते. जाण्यासाठी म्हणून सगळी जय्यत तयारी केली होती. […]
मेस्सीचे ( Lionel Messi) धडे
मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाने वर्ल्ड कप च्या अंतिम फेरीत धडक दिली. हा असा नेता आहे, ज्याने याआधी आयुष्यात सर्व काही जिंकले होते , स्वतःच्या देशासाठी जगज्जेतेपण सोडून. […]
‘नियती’ – गोऱ्यांच्या देशात काळा राजा
15 ऑगस्ट 1947 ला जेंव्हा भारत स्वतंत्र झाला तेंव्हा जर कोणी असे म्हटले असते की भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ब्रिटनचा पंतप्रधान हा भारतीय असेल तर त्या व्यक्तीला त्यावेळी वेड्यात काढले गेले असते. पण नियतीचा खेळ काही वेगळाच असतो. […]
तिरुपती बालाजीची महत्त्ती
तिरुपती बालाजीची महत्त्ती : या लेखात आपण तिरुपती बालाजी मंदिर बद्दल माहिती पाहणार आहोत, तिरुपतीला भूलोकीचे वैकुंठ म्हणून ओळखले जाते, पृथ्वीवरील विष्णूचे निवासस्थान, तिरु म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती. तेलुगु, तमिळ भाषेत मला /मलई म्हणजे डोंगर पर्वत. बालाजी हे विष्णूचे अवतार मानले जातात ,डोंगरावर कपिलतीर्थ नावाचे सरोवर आहे. श्रद्धालु येथे भरपूर दान करतात आणि हे,मंदिर […]
मध्यम मार्ग !
सत्य या दोहोंमध्ये कोठेतरी दडलेले असते. म्हणून निर्णयापूर्वी थोडा श्वास घेऊन मग जजमेंट वाचावे. दरवेळी पहिले कथन बरोबरच असेल असे नसते.
मध्यम मार्ग सदैव भला ! […]
कार्डाचे दिवस…..
हे पोस्टकार्ड पाहिलं की एकदम आजीची आठवण येते. ती खूप वाचायची पण लिहित मात्र नव्हती…का ते माहित नाही..पण पत्र लिहून देण्याचं काम आम्हा दोघी बहिणींचंअसायचं….पण ते आमच्याकडून कधीही अगदी सरळ नसायचं… […]
दमनानंतरचा विस्फोट !
कामावरून घरी आल्यावर व्यावसायिक आव्हाने,अडचणी उंबऱ्याबाहेर ठेवून मगच घरात पती,पिता असे पेहराव घेऊनच आत प्रवेश करावा लागतो. अन्यथा बाहेरचे ताणतणाव घरातील जेवणाच्या वेळचे वादविवाद ठरू शकतात. काम/नोकरी आणि त्याबाहेरचे जीवन यांत फिल्टर लावणे गरजेचे असते. […]