त्याने किंवा तिने सांगितले कपडे शिवताना चार मास्क पण शिवा शिंपी म्हणाला ते तर आम्ही देतोच ? मला त्या कपडे शिवून घेणाऱ्याची कीव आली. खरे तर योग्य ती काळजी परखडपणे घेतली पाहिजे. मास्क घालणे ही नियतीने आपल्याला मजबूर केले आहे, इतके तरी समजून घ्या गुलामीचा, असाह्यतेचा देखील उत्सव ? आज आपण आपल्या वृत्ती भयानक वळणावर नेऊन […]
प्राण जातो म्हणजे नक्की काय होते. काय असतं शरीरात जे बाहेर पडल्याने सगळी इंद्रिये आपले कार्य थांबवतात. समाधान लाभलेल्या सुखाला आत्मिक सुख का म्हणतात, प्राणिक सुख का नाही म्हणत? […]
माणूस कितीही मोठा असला, प्रसिद्ध असला, कर्माने उंची गाठलेला असला तरी तो स्वतःला अधीर क्षणी, संकट काळी, अतीव दुःखाच्या क्षणी, अत्यंत आनंदाच्या वेळी आवरू शकेलंच असे नाही. […]
मानवी मनाचा व त्यामध्ये असलेल्या अद्भुत शक्तींचा शोध लावण्याचा प्रयत्न विज्ञानाने केला आहे. आज ह्या मनाची गती खूप तीव्र झालेली बघतो. म्हणूनच मनोरुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एका मिनिटामध्ये २५ ते ३० विचार चालतात. पूर्ण दिवसामध्ये ४०,००० ते ६०,००० विचार येतात. जर ह्याच गतीने विचार चालत राहिले तर हे मन आणखी कमजोर होऊन जाईल. म्हणून मनाची शक्ती वाढवण्यासाठी मननशक्तीचा उपयोग करणे आवश्यक आहे. […]
एका मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्या नंतर तिच्या घरच्यांवर वर दुःखाचा डोंगर कोसळतो आभाळ फाटत. जणू एकाचा नाही तर पूर्ण परिवाराचा जीव जातो. आणि हे सर्व फक्त काही क्रुरांची भूक भागवण्यासाठी. […]
हा माझा मित्र आहे ना, अगदी चिकित्सक आहे. कुठे काय बोलावं कळत नाही याला. चिकित्सक असावं माणसाने पण त्यालाही काही प्रमाण असतेच ना. कधी कधी माझी प्रचंड चिडचिड होते अशा वागण्याने. […]
हे सगळं कोणा मूळे सुरू आहे, याचा शोध घेत न बसता, आपल्यामुळे त्यातले काय कर्म साध्य होते याचा विचार करायला हवा. मी लिहायला बसतो, मला आधी सुचतं मग मी लिहायला बसतो असे फार कमी वेळा होते. […]
जे पटत नाही, जमत नाही किंवा जी जागा आपल्या साठी नाही तेथून निघून जाणे सर्वात चांगले. त्यालाच अध्यात्मिक भाषेत वैराग्य म्हणतात पण ते शरीरात आणणे फार कठीण आहे कारण ते आणण्यासाठी सर्वात पहिले मारावा लागतो अहंकार, मग लोभ, द्वेष, वासना, प्रेम, सुखं, दुःखं, सोयी- सुविधा हे सगळं सोडावं लागतं. […]