पुण्यातील एकेकाळच्या प्रसिद्ध “अमृततुल्य ची जागा जशी ” सायबा,येवले “अशा चेन्सने घेतली तसे आमच्या शिकवणी वर्गांच्या जागी कोचिंग क्लासेस आले. महाराष्ट्रात “चाटे ” निघाले सर्वप्रथम या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर पाऊल टाकणारे आणि त्यानंतर आता गल्लीबोळात त्यांच्या आवृत्त्या आहेत. […]
जेव्हा माया करणारी व्यक्ती जवळ असते तेव्हा कसलीही चिंता वाटत नाही, पण तीच व्यक्ती मायावी विचारांची असेल तर? इथेच समाज बदलत जातोय, इथेच विचारधारा कष्ट कमी आणि लाभ जास्त या विचारांना आपलंसं करतायत आणि म्हणूनच तपस्वी प्रमाणे माया करणारी माय सुद्धा आता उघड्या डोळ्याने बघते आपल्या वानप्रस्थाश्रमाकडे. […]
वेग वाढवण्याचा काळ आयुष्यात नक्की येतो आणि त्यावेळी तो वाढवताही आला पाहिजे. मात्र कुठे वेग कमी करायचा , आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर वेग स्थिर ठेवायचा आणि आखेर, कुठे थांबायचं…वाहन चालवताना हे सगळे निकष लावून मन स्थिर ठेवून जसं आपण ड्राईव्ह करतो तसंच आयुष्य का ड्राईव्ह करू नये? ‘नजर हटी दुर्घटना घटी’ चं तत्व आयुष्य जगतानाही का अवलंबवू नये..? […]
उच्चशिक्षित मुलगी, हुशार मुलगा, कॉर्पोरेट जगात कामाचा बोलबाला पण गाव आपलं महाराष्ट्र या महान राष्ट्राच्या एखाद्या गावात आहे हे मात्र तो विसरून जातो. […]