नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

मार्ग मोकळा (सुमंत उवाच – २९)

आयुष्यात संकट किंवा धर्म संकट ही येतातच पण त्यावेळी दुर्लक्ष न करता साहसाने, संयम बाळगून त्या संकटाला समोर जाण्याची तयारी आपण केली पाहिजे. […]

लपुनी कर्ण (सुमंत उवाच – २८)

दुसऱ्याचे काहीतरी ऐकले आणि तिसऱ्यास सांगितले याने काय साध्य होते? केवळ गैरसमज. आपण ऐकीव गोष्टी सांगतो पण त्या खरंच तशाच आहेत का हे पडताळून पाहणे गरजेचे नाही? […]

अधीर मना (सुमंत उवाच – २७)

संयम ठेवावा लागतो जेव्हा कठीण समय येतो, संयम असावा मनी जेव्हा काळ चालून येतो वगैरे गोष्टी शिकायच्या म्हणजे अधीरता मनातून निघून गेली पाहिजे. […]

धन्यवाद मंत्र

वस्तु, पदार्थ, प्रकृती सर्वांची आवश्यकता आपल्याला आहे. त्यांचा शिवाय आपले जीवन नीरस आहे. म्हणून त्यांना ही हृदयाच्या निर्मळ भावनांनी धन्यवाद. तसेच ज्या ईश्वराने वेळोवेळी आपल्याला मदत केली. जिथे सगळ्या आशा संपल्या होत्या अशा वेळी जीवन सुखांनी भरून टाकले अश्या त्या परम सत्येला धन्यवाद करायला विसरू नका. हा धन्यवाद मंत्र सतत करत राहिले तर कधीच दुःखाची झळ आपल्याला लागू शकणार नाही. […]

सं-सा-र त्रिसूत्री

बऱ्याच कुटुंबातून सध्या, गृहकलह वाढत असल्याचे जाणवले. दोन पिढयांमधला संवाद संपत चालल्या मुळे त्यांच्यातील समन्वय देखील हरवत चाललेला दिसतो आहे. त्यामुळे विवाहित तरुणाई / प्रौढ मंडळी मानसिक तणावाखाली असल्याचे जाणवले.
कौटुंबिक कलह म्हटल्यावर बऱ्याचदा स्त्रियांनाच विशेषतः सुनांना जबाबदार धरले जाते, परंतु यामध्ये ज्येष्ठ सदस्य आणि कर्त्या पुरुषांची भूमिका देखील तितकीच महत्वाची असते. […]

भय नाही, क्रोध नाही (सुमंत उवाच – २६)

वर्ष भर खेळायचं, हुंदडायच, वेगवेगळ्या कार्यक्रमांत सहभाग घ्यायचा आणि सरते शेवटी परीक्षेच्या वेळी मात्र मनात भीतीने घर करायचं कारण अभ्यास झालेला नसतो. […]

जडत्व न वाटे (सुमंत उवाच – २५)

ट्रिप ला जाताना किंवा कुठल्याही प्रवासाला जाताना आपल्या बॅगेत वेफर्स, बिस्किटं, गोळ्या, पोळ्या यांची पॅकेट्स असतातच. अगदी आपण वेळेनुसार काय खायचे या प्लॅंनिंग ने सगळं बरोबर घेतो, पण खाऊन झालं की मात्र आपल्याला त्या रिकाम्या पिशव्या अचानक जड वाटायला लागतात. […]

दुपारची (दाहक) सूर्यकिरणे !

जीवनावरील असे भाष्य आपल्या पूर्वापार समजुतींना /गैरसमजांना तळापासून उद्ध्वस्त करते आणि परिपक्व होण्यासाठी लागणाऱ्या सत्याचे डोस पाजते. […]

1 45 46 47 48 49 135
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..