म्हणे मायबोली किती वेगळी (सुमंत उवाच – २२)
जास्त काही बोलायची गरज आहे असे नाही, पण जेवढे शक्य आहे तेवढे आपल्या मायबोलीतून बोलले तरी खूप फरक पडेल. […]
विविध विषयांवरील वैचारिक लेखन
जास्त काही बोलायची गरज आहे असे नाही, पण जेवढे शक्य आहे तेवढे आपल्या मायबोलीतून बोलले तरी खूप फरक पडेल. […]
जर प्रत्येकानं असा छंद बाळगला तरी हजारो कुटुंबांच्या भाकरीची सोय होईल … अकलूज गावचा एक माणूस गेली ३० ते ३५ वर्षे सीताफळांच्या बिया साठवतो. मुंबईला, पुण्याला कामानिमित्त जावं लागतं. तो पिशवी भरून त्या घेतो आणि जाताना घाटात गाडी थांबते तिथं तिथं दरीत फेकून देतो. हल्ली त्या घाटावर पाट्यांमध्ये पिकलेली सीताफळं घेऊन अनेकजण विक्रीला बसलेले असतात. अलीकडे […]
आजकाल इंटरनेट चा जमाना असल्यामुळे सातत्य हे व्यायाम, प्रत्यक्ष गप्पा, मैदानी खेळ या पेक्षा वेब सिरीज, पब जी सारखे बसून लढायचे खेळ, फेबु वरच्या वैचारिक गप्पा आणि टीका टोचणी यात जास्त आले आहे. […]
असंख्य विचार मनात भरलेले असले की नक्की कशावर कृती करावी आणि कोणत्या गोष्टींना आहुती द्यावी हे सहसा कळत नाही. […]
कोणी सांगतंय म्हणून एखादी गोष्ट करू नये, त्यात मनाला कसं वाटतयं याचा विचार झाला पाहिजे. सक्तीने भक्ती करून त्यातून काहीच मिळत नाही. […]
पूर्वी वैराग्य म्हणजे अलिप्तता धारण केली जायची. […]
मला किती कळतं किंवा मलाच सारं कळतं या भावनेच्या पोटी जर एखाद्या विषयातील व्यक्ती राहू लागला तर हा समाज त्याच्या तोंडावर चांगलं तर पाठीमागे वाईट बोलू लागतो. […]
आयुष्यात कोणत्याही वेळी काय करायचे हे कसे ठरवायचे? मग लहान मूल असो किंवा पूर्ण वाढ झालेला माणूस त्याला कोणीतरी उपदेश देणारा लागतोच. […]
एखाद्या व्यक्तीचे पुतळे नुसते जागोजागी उभारले म्हणजे त्यांना आपलंसं केलं असं होतं नाही. […]
प्रत्येक ओवी ही देहगुण असल्यासारखीच आहे, ओवींचा अर्थ ज्याने योग्य लावला तो समृध्दीकडे जातो, निबंध लिहिण्यापेक्षा कमीत कमी शब्दात सांगायचे ते ज्ञान श्री समर्थ रामदासांनी ग्रंथ दासबोध मधून सांगितले. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions