सगळेच उच्चपदस्थ दाक्षिणात्यच का ?
आमची मराठी मुले कुठे कमी पडतात ? […]
विविध विषयांवरील वैचारिक लेखन
आमची मराठी मुले कुठे कमी पडतात ? […]
खरेच विचार करण्यासारखे आहे , म्हणून मी माझा मित्र बापू राऊत याला फोन केला , उलट त्यानेच मला प्रश्न विचारला अश्लील म्हणजे काय. मी भरपूर शब्द सागितले तो नाही म्हणत गेला , शेवटी मीच म्हणालो तू सांग…त्याने एका शब्दात उत्तर दिले…. कपडे. […]
There may NOT be NEXT TIME…..कदाचित् परत भेट होणार नाही! […]
हल्ली पुरस्कारांचा महापूर आला आहे.गल्ली ते दिल्ली त्याचा सुकाळ आहे. देणारे आणि घेणारे त्यासाठी उतावीळ आहेत. बालवाडी पासून त्याची सुरुवात होते.आमच्या बंड्या भाषणात पहिला आला आहे.नाव न सांगता येणारा बंड्या स्वातंत्र्य याविषयावर बक्षिस मिळवतो. […]
तत्त्व पटवून देताना तत्त्वज्ञाने तर्क लढवले नाहीत, तर ते तत्त्वज्ञान रटाळ होतं. तत्त्वज्ञान अंगिकारण्यास लोक तयार होत नाहीत. […]
माणसाच्या अनेक क्षमतांपैकी निर्णय क्षमता खूप महत्त्वाची आहे.कोणतेही कार्य निर्णय घेतल्याविना आरंभ देखील होत नाही.बरीच कार्य फक्त निर्णय घेण्याअभावी थांबलेले असतात, निर्णय न घेणे ही चालढकल तर त्यास विलंब करणे मतिमंदत्व आहे.तीक्ष्ण बुद्धी असेल तर निर्णय तातडीने होतात. […]
जगभरात बहुतेक गोष्टी या देवाच्या अथवा नावाने चाललेल्या आहेत.सर्वच देशात, धर्माच्या नावाने अनेक कर्मकांड सुरू आहेत, उलथापालथ सुरू आहे, कोणताही देश अथवा धर्म यामध्ये मागे नाही, अनेक तर्कहीन अशा गोष्टींचे समाजात स्तोम माजवले जाते. […]
एका अती शिक्षित व्यक्तीने मला काहीसे नाराजीने म्हटले की “विद्यापीठ उगाच नाही डॉक्टरेट देत कोणाला ! त्यासाठी डोकंही असावं लागतं”…अर्थात त्या व्यक्तीचही म्हणणं खरंच आहे.तुमचा अभ्यास तुम्हाला ती डॉक्टरेट देतो.पण ह्याचा अर्थ असा नाही की एखाद्याने डॉक्टरेट मिळवली म्हणजे त्या व्यक्तीला सगळं काही समजते… […]
स्वच्छता हा एक मनाचा आरसा आहे. ही स्वच्छता स्वतःपुरती ठेवून चालणार नाही. फक्त आपलेच नाही तर देशाचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास स्वच्छतेला पहिला मान दिला पाहिजे. त्यासाठी प्रथम आपले घर, सभोवतालचा परिसर, आपला गाव, आपला देश स्वच्छ ठेवला पाहिजे म्हणजे निरनिराळे किडे, माशा, डास, उंदीर यांची पैदास होणार नाही. त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी. नाहीतर लोका सांगे […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions