नुकत्याच झालेल्या मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने शारदा कृषी वाहिनी 90.8 FM वरून माझी (प्रसाद कुळकर्णी) मुलाखत प्रसारित झाली. विषय होता, ‘ प्रवास एका लेखक निवेदकाचा ‘ मुलाखतकार होत्या, प्रा.ज्योती जोशी, शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, शारदानगर बारामती. निवेदक, सुसंवादक आणि लेखक म्हणून झालेला माझा प्रवास आणि या प्रवासात आलेले अनुभव, स्वतःच्या घरातूनच मिळालेले वाचनसंस्कार या सगळ्या गोष्टींचा […]
“मराठीसृष्टी” आणि “आम्ही साहित्यिक”चा उपक्रम ब्रिगेडियर हेमंत हेमंत महाजन यांचे फेसबुक लाईव्ह व्याख्यान विषय : चीनचे भारताविरुद्ध दुष्प्रचार युद्ध, अपप्रचार युद्ध, मानसिक युद्ध आणि त्याला भारताचे प्रत्युत्तर China’s disinformation war, propaganda war and psychological war against India and India’s counter reply…. “मराठीसृष्टी” आणि “आम्ही साहित्यिक”चा उपक्रम ब्रिगेडियर हेमंत हेमंत महाजन यांचे फेसबुक लाईव्ह व्याख्यान विषय : […]
१४ नोव्हेंबर २०१३. सचिनने त्याचा शेवटचा कसोटी सामना याच दिवशी खेळला. सचिनच्या तब्बल १५० पेक्षा जास्त सह्यांचा संग्रह केलाय ठाण्यातील `सह्याजीराव’ या नावाने ओळखले जाणारे `सतिश चाफेकर’ यांनी. […]
मित्रांनो, “तुला पाहताना ” ही मराठी प्रेम कविता आपल्यासाठी सादर करीत आहे. मराठी कविता आवडली तर share करायला विसरू नका. “माझी डायरी ” या आपल्या youtube चॅनलला अवश्य Subscribe करा. “माझी डायरी” आपल्यासाठी आणखी नव्या कविता-गझल-कथा घेऊन येत आहे.
मित्रांनो, “तुझा चेहरा” ही मराठी प्रेम कविता आपल्यासाठी सादर करीत आहे. मराठी कविता आवडली तर share करायला विसरू नका. “माझी डायरी ” या आपल्या चॅनलला अवश्य Subscribe करा. “माझी डायरी” आपल्यासाठी आणखी नव्या कविता-गझल-कथा घेऊन येत आहे. https://youtu.be/8s4BlfJ1-5U
सहकारी चित्रपट संस्था लिमिटेड सांगली द्वारा प्रस्तुत, अण्णासाहेब कराळे द्वारा निर्मित आणि मधुकर पाठक द्वारा दिग्दर्शित एक नितांत सुंदर मराठी चित्रपट,’ संथ वाहते कृष्णामाई ‘. राजा परांजपे, अरुण सरनाईक, चंद्रकांत, कामिनी कदम, गुलाब मोकाशी, जयमाला काळे, विक्रम गोखले, विनय काळे, बर्ची बहाद्दर यांच्या प्रमुख भुमिका असलेला हा चित्रपट एका स्थापत्य अभियंत्यांच्या जीवनावर आधारित होता. […]