मोबाईलला मित्र करा.. पण सावधपणेच ..
मोबाईल फोन हातात नसणारा माणूस आजकाल विरळाच ! फोनचे मुख्य काम संवाद आणि संपर्काचे, पण त्याचा आता वापर होऊ लागलाय चक्क खेळण्यासाठीसुद्धा. अगदी दोन-दोन वर्षानी मोबाईल बदलणारे लोक जसे आहेत तसे अक्षरश: सहा महिन्यातही मोबाईल बदलणारे लोकही आपल्या आसपास दिसतात. नवा फोन घेतला की जुना फोन घरातल्या दुसर्या व्यक्तीला दिला जातो तसाच कधीकधी बच्चेकंपनीला खेळण्यासाठीही दिला […]