दरवर्षी १० मार्च ला केन्द्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच सीआईएसएफ स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला निमलष्करी दल म्हणतात. याचे मुख्यालय दिल्लीत आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची स्थापना १० मार्च १९६९ रोजी झाली.
CISFची स्थापना झाली तेव्हा त्यात एकूण २८०० जवान काम करत होते, पण आज या सुरक्षा दलात सुमारे १६५००० हून अधिक जवान आहेत. राष्ट्रीय स्तरावर दिल्लीतील त्यांच्या मुख्यालयामध्ये जोषपूर्ण वातावरणामध्ये सीआईएसएफ दिवस साजरा केला जातो.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply