चहा आणि साखर
ह्यांच मिश्रण होतं मस्त,
चहा होतो सुंदर मग
घाला थोडं त्यात आलं जायफळ
तल्लफ येता चहाची
चहा मग नक्की प्यावा,
वेळ किती झाला घडाळ्यात
ह्याचा हिशोब न तो करावा
करते स्वाती आग्रह प्रेमाचा
चहा प्यावा सुमधुर असा,
रसिकहो माझ्या या चहा काव्यांला
एक लाईक तर नक्की हवा
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply