रोज रोज तुला सकाळी पाहतो । तुला बघता क्षणी माझा दिवस मजेत जातो ।
रोज हसताना तुझ्या गालावर पडते फुलाची पाकळी । तिच तर आहे माझ्या खऱ्या प्रेमाची साखळी ।
कित्येक दिवस दिलीस मला तुझ्या नजरेची साथ । फक्त तुझ्याकडून प्रेमाचा होकार मागताना करू नकोस माझा घात।
जेव्हा तुला दिसतो,,, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर दिसतो राग । तोच तर आहे माझ्या प्रेमाचा खरा भाग….!!!!!!
कवी – सचिन जाधव
sachinrjadhav1992@gmail.com
Mob -8459493123