बालसाहित्यकार सुमती हरिश्चंद्र पायगावकर यांचा जन्म ७ जून १९१० रोजी झाला.
सुमती हरिश्चंद्र पायगावकर या बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध होत्या. त्या १९७६ साली सोलापूरमध्ये भरलेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. पतंग, चेंडू नि शिपला, फेनाली, अरेबियन नाइट्स, चंद्रफुले, एका पांघरुणाची गोष्ट, हॅन्स ॲन्डरसनच्या परीकथा, जिमी, लालझंडी छोटी नीरा, छोटा लाल बूट, किलबिल, गंमतीदार किटली, अलिबाबाची गुहा, पोपटदादाचे लग्न, असं त्याचं लेखन प्रसिद्ध आहे.
सुमती पायगावकर यांचे ६ मे १९९५ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply