नवीन लेखन...

सिताफळ

सीताफळ हे एक कोरडवाहू झाड असे म्हणतात. तरी हे कोरडवाहू आहे असे म्हटले तर हे अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. सीताफळाची लागवड अवषर्णग्रस्त भागात व हलक्या जमिनीत होते. म्हणूनच याला कोरडवाहू झाड असे म्हणतात. सिताफळाची लागवड भारतातील अनेक भागात केली जाते. अगदी आंध्र (हैद्राबाद), महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, बिहार व उत्तर प्रदेश येथे केली जाते. पोर्तुगीजांनी सिताफळ प्रथम अमेरिकेतून भारतात आणले.

सिताफळ हे अत्यंत पौष्टिक फळ आहे. यात प्रथिने, खनिज द्रव्ये, जीवनसत्त्वे, फायबर, व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात सापडते. तसेच अमायनो ॲसिड भरपूर प्रमाणात असते. सिताफळाच्या पानात काही प्रमाणात औषधी, बियापासून तेल काढून त्याचा उपयोग साबण निर्मितीसाठी करतात. सिताफळात एवढी जीवनशक्ती असते की ते एक पूरक अन्नही मिळू शकते. सिताफळामध्ये व्हिटॅमिन ए तसेच सी तसेच फायबरही असू शकतात. त्याचप्रमाणे खनिज द्रव्ये म्हणजे पोटॅशियम अथवा मॅग्नेशियम तसेच भरपूर प्रमाणात प्रथिने म्हणजेच अमायनो ॲसिड सापडतात.

– मदन देशपांडे 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..