एक अत्यंत पौष्टिक आणि संपूर्ण जीवनसत्त्वे, खजिने असलेले म्हणजे खजूर खजूर हे म्हणजे अरबस्तानातील नाईल नदीच्या तीरावर आढळतात. अरबस्तानातील जवळ जवळ सर्वच लोक अगदी नियमितपणे खजूर खातात कारण त्यामुळे प्रत्येकाची काम करण्याची शक्ती प्रचंड वाढते. खजूर भारतातून केव्हा आणि कसे अस्तित्वात आले याचे कोठेही संदर्भ मिळत नाहीत. मात्र ते थोड्या प्रमाणात कुठेना कुठे तरी आढळतातच. विशेष म्हणजे खजूर उपवासाला सुद्धा चालते. कारण रमजान इदसारख्या ठिकाणीही खजूर चालतो.
खजुराचे अनेक फायदे व खाण्याचे अनेक उपयोग आहेत. खजुराचे पाणी करून त्याचा वापर पाणीपुरासाठी करतात. तसेच यात साधी कुरमुऱ्याची भेळसुद्धा करतात हे अनेक प्रकार सॅलेड अथवा आईस्क्रीमसाठी वापरतात. खजूर बारिक करून अंगाला चोळल्यास त्यामुळे कांती सुधारते.
१०० ग्रॅम खजूरमध्ये खालील गुणधर्म आढळतात.
– मदन देशपांडे
Leave a Reply