एक भक्त देवाला सारखा तक्रार करायचा,
“देवा,या वर्षी फारच थंडी आहे ”
“देवा,भयानक उन्हाळा आहे
“देवा,भयंकर पाऊस पडतोय,पूर आला
“अरे काय महागाई वाढली देवा ”
“देवा,धंदा पण मंदावला,गिऱ्हाईकच नाही ”
देव पण ऐकुन ऐकुन वैतागला आणि म्हणाला,
“तुला खाली येवढा त्रास होत असेल तर वर येतोस का ????
तेव्हापासून भक्त गुपचुप दर्शन घेवुन जायला लागला !
Leave a Reply