पहाट होते निघून जाते !! प्रसन्न मन करून जाते उन्हाचा प्रकाश येतो !! सुशोबित दिवस करून जातो।।
अंधार येतो !! मनमोकळया पाहुण्यासारखा सुखशांती समृध्दी देउन जातो।।
हर तरेचे पक्षी येतात !! वेगवेगळ्या प्रकारचे स्वर कानी पडतात ,म्हणून निसर्गाचे इतिहास घडतात।।
कवी
सचिन राजाराम जाधव
मु.पो:विरवडे दत्तनगर ,ता:कराड,जि:सातारा
मो-8459493123