नवीन लेखन...

फेसबुक दुनिया

आभासी जग ही मोहमयी फेसबुक दुनिया
आहे चांगली वाढवण्या छंद आवडीचा
परी लोकं तीच आहे सर्वत्र सारखे आहे
चांगले आणि वाईटही इथेही आहे
टवाळक्या भरगच्च आहे नावं ठेवणे चालू आहे
दुसऱ्याच्या वॉलवर टेहाळणी आहे फ्रेंड रिक्वेस्ट त्यासाठी आहे
कोण पोस्ट करतो त्यात चुका काढणारे परकेच आहे
एकावरुन दुसऱ्याला बोलणारे इथे अनेक आहे
तुला म्हणून सांगतो, सांगणारे बरेच आहेत
स्त्री पुरुषाच्या जोड्या लावणारे कळी इथेच आहे
कुणात काही नसेल तरी स्वच्छ नजर नसणारे आहे
दुसऱ्याला बोलून नामोहराम करणारे इथे आहे
स्त्री फक्त नव्हे तर कित्येक पुरुष इथे माप काढणारे आहे
कुठे काय वाईट, वाकड हे शोधून कुत्सिक हसणारे आहे
टवाळ दुनियेत इथे साहित्य नक्कीच आहे
सुंदर लेख, कथा, कविता, पोस्ट देणारे वादातीत आहे
बोलून धमक्या देणारे पण इथेच आहे
बदनाम करण्यात पुढे असणारे इथेच आहे
चांगलेही आणि वाईटही इथेच आहे
कोण जाईल पुढे त्याला मागे खेचणारे इथेच आहे
लाईक कमेंट पण न करणारे ओळख न तरी सल्ले देणारे आहे
फेसबुक दुनिया ही आभासी पण लोकं मात्र चांगले आणि वाईटही आहे
— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..