आता घुमानची गाडी तय्यार झाली. मोरु उठ. लवकर स्टेशनवर जा… गाडीत जागा पकड नाहीतर घुमानपर्यंत गुमानपणे ऊभ्याने जायला लागेल.. साहित्यिक मंडळी प्रवास करणार आहेत रे त्या गाडीतून. त्यांचि तिकिटं असतील नसतिल माहित नाही पण तुझं रिझर्व्हेशन दोन महिने आधिच केलचय ना तू ? मग तुझी जागा कोणी पळवली तर?
साहित्य महामंडलाला सगलीकडे फुकट फुकट फुकट असेच बोर्ड लावायचेत. कदाचित पुढचं साहित्य संमेलन “फुकट” करुन घेण्यासाठी थेट “फुकेट”लाच ठेवतील. चला फुकटात फुकेत ची वारी करायला…
राजेंद्र काळे
मुंबई
Leave a Reply