नवीन लेखन...

फ्रॉम शोभा डे..

शोभा डे  या आचरट बाईच्या बरळण्यावर केलेली ही टिप्पणी सध्या इंटरनेटवर फिरतेय… 

नाही मला विषयाचे वाव डे.
घालीन पायात तंग डे
असेना का रोज डे, हग डे किंवा नाग डे (नागपंचमी ला इंग्लिशमधे म्हणतात)
चोंब डे बोल माझे का वाटती तुम्हा वाक डे?
बसलीत जरी गालफ डे, अंग अजून तसेच…थोडेफार उघ डे
ही बाकी सगळी माक डे, करती सदा झग डे
काही त्यात बेव डे आणि काही दारू डे
खाती सदा कोंब डे
गुपचूप घालतात दरो डे फोडून, तुमचीच भिंता डे
ठेवलं जर घट्ट चाम डे, तर मात्र देती रोक डे
अन ते एक नेमा डे……. जर ते बोलले तर,
बंद होतील थोबा डे.
सैनिकच तेव्ह डे निध डे, पण हल्ली गाती नुसते पोवा डे
लावी डोळा झाप डे….आणि देतात काय तर पाव वडे
बसा मग तसेच……….हे असंच चालू राहील…डे बाय डे

(क्रिएटीव्हीटीला काही लिमिट नसते, पण काही लफ डे व्हायला नको म्हणून ……. या पोस्टमध्ये अश्लील आणि वादग्रस्त “डे” जाणीवपूर्वक वापरलेले नाहीयेत ——

होतकरू आणि बापू डे नवकवी – श्रीरंग चितळे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..