-
आधी नैवेद्य मग प्रसाद – काय आहे हे गौडबंगाल?
-
गणेशाचे आगमन आणि निर्गमन
-
लोकमान्य टिळक, भाऊ रंगारी आणि गणेशोत्सव
-
गणपतीसाठी काही खास वस्तू आणि सजावट
-
माटोळी – फळे व भाज्यांची गणपतीपुढे आरास
-
गणपतीची आरती करूया… आक्रस्ताळा गोंधळ नको !!
-
हिंन्दू संस्कृतीतील देवाचा उगम आणि शंकर-पार्वती-गणपती
-
देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे
-
अंगारकी आणि गणपती..
श्री गणपती अथर्वशीर्ष मराठी भाषांतर आणि पद्यरूपांतर
मूळ संस्कृत स्तोत्र, सम-लय मराठी भाषांतर आणि सरल मराठी पद्यरूपांतर
श्री सुभाष नाईक यांनी अथर्वशीर्षाचें ‘सम-लय मराठी भाषांतर’ व सरल मराठी पद्यरूपांतर’ असें दोन प्रकारें अनुवाद केले आहेत. म्हणजे, ज्या व्यक्तीला ज्या पद्धतीचें वाचन/पठण करणें आवडेल, ती व्यक्ती त्या पद्धतीचें भाषांतर वापरूं शकेल. अथर्वशीर्षातील कांहीं भाग पद्यात्मक आहे तर कांहीं गद्यात्मक. त्यामुळे, त्याच्या भाषांतराला ‘समश्लोकी’ म्हणतां येणार नाहीं. परंतु, प्रत्येक स्तोत्र एका विशिष्ट लयीत म्हटलें जातें. अथर्वशीर्षाच्या भाषांतरमध्ये मूळ संस्कृत स्तोत्राची ‘लय’ शक्यतो सांभाळली, म्हणून तें भाषांतर ‘सम-लय’.
कुणां वाचकाला / पाठकाला कदाचित त्याहून सोपें भाषांतर हवें असूं शकतें, म्हणून ‘सरल’ म्हणजे सोपे भाषांतरही केले आहे.
हे इ-पुस्तक मोफत वितरणासाठी आहे. आपण ते आपल्या नातेवाईक, मित्रपरिवाराला पाठवू शकता.
आजच डाऊनलोड करा… मोफत !!!
रत्नागिरी जिल्हा
निर्मळ, स्वच्छ, सुंदर समुद्र किनारे व हापूस आंबे, काजू, नारळी, पोफळीच्या बागा यांनी संपन्न असलेला ... पुढे वाचा...
ऐतिहासिक सातारा शहर
सातारा हे शहर समुद्रसपाटीपासून २,३२० मीटर उंचीवर कृष्णा आणि वेण्णा या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे ... पुढे वाचा...
साबुदाणा वडा
साहित्य : १ कप साबुदाणे, २ मोठे बटाटे उकडून, ५-६ तिखट हिरव्या मिरच्या, १/४ कप ... पुढे वाचा...
पनीर माखनवाला
साहित्य : १/२ कप पनीरचे तुकडे, १/४ कप फरसबीचे तुकडे (१/२ इंच), १/४ कप गाजर ... पुढे वाचा...