भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका व्रत केले जाते. या व्रतामध्ये शिवपार्वतीचे पूजन केले जाते. पूजन झाल्यावर प्रार्थना करतात. ती अशी ‘शिवायै शिवरुपायै मंगलायै महेश्वरि । शिवे सर्वार्थदे नित्यं शिवरूपै नमोऽस्तु नमस्ते सर्वरुपिण्यै जगद्धात्र्यै नमो नमः । संसारभयसन्यस्तां पाहि मां सिंहवाहिनी ॥
सध्या काही भागांत पार्वती बरोबर तिच्या सखीची पूजा करण्याची रूढी आहे.
याच दिवशी सुवर्णगौरीव्रत केले जाते. हे व्रत जवळपास हरितालिकांसारखेच आहे.
Leave a Reply