हिन्दूस्तानच्या सीमेपासुन पलीकडे १1 फुट उभा असणारया माणसाला ना दिसतो मराठा ना ब्राम्हण ना दलित ओ बी सी., राजपूत , जाट , मिणा , गुज्जर, पटेल , पाटीदार , यादव ,कुर्मी , लिंगायत , वक्कलीग , नंबियार , द्राविड ,पंजाबी , शिख , तेलगु , जैन , मारवाड़ी , बौद्ध , पारसी !!
आठशे वर्षापासून , चेंगीझखान , अल्लाउद्दीन खिलजी , महमंद घोरी , हुमायूँ , बाबर , औरंगजेब , आदिलशाहा , अफझलखान, निझाम , हैदर, टिपू ,
ह्यांच्या तलवारींनी तुम्हाला ओळखलं ते फक्त आणि फक्त ” काफर “ म्हणूनच…,
देशाच्या फाळणीसाठी लाहोर कराची कलकत्ता आणि संपूर्ण देशभर कायदे आझम जिन्नाच्या डायरेक्ट ॲक्शन खाली तुम्ही कापले गेलात, घरादारासहीत जाळले गेलात , ते “काफीर ” हीच ओळख घेउन..
हैदराबादमध्ये निझामाच्या रझाकारांचा अमानुष अत्याचार हा खास फक्त तुम्हां काफीरांसाठीच होता ..
काश्मीर श्रीनगरच्या खोऱ्यात एके फोर्टीसेव्हन छातीवर रोखून वडिलोपार्जित घरादारातुन तुम्हाला रातोरात हाकलून दिले ते पंडित म्हणून नाही ” काफीर ” म्हणून..
मुंबई बॉम्बस्फोटात आणि २६ /११ च्या हल्ल्यात मारले गेलात जखमी झालात ते ब्राम्हण, मराठा, दलित, ओबीसी म्हणून नाही तर त्यांच्या दृष्टीने फक्त ” काफर ” हीच ओळख होती तुमची..
आज पाकिस्तान जो रात्रंदिवस तुमचा द्वेष करतो आहे ते तुम्ही काफीर आहात म्हणून…
जैश ए मह्मंद , लष्कर ए तोय्यबा , हाफिज सइद , मसुद अजहर , फीदायीन अतिरेक्यांद्वारे विध्वंस करून तुम्हाला कायम दहशतीखाली ठेवतात ते तुम्हाला ” काफीर ” म्हणूनच ओळखतात…
सहारनपूरचा इमरान मसूद ४४% लोकसंख्येचा हवाला देवून बोटी बोटी काट डालुंगा म्हणतोय ती कोणाची..? तुमची ” काफीर ” हया एकाच जातीची ..
अकबरुद्दीन ओवैसी ” १० मिनिट पुलीस हटा दो २५ करोड १०० करोड पे भारी पडेंगे ” म्हणतोय ते कोणाला …?
कधी जागे होणार तुम्ही…?
आठशे , वर्ष तुम्ही जाती जातीत भांडत राहीलात आणि अरबस्तानातुन आलेल्या हिरव्या संकटाने तुमच्या आमच्या, देवा धर्माचा , संस्कृतीचा,आयाबहिणींचा सत्यानाश केला , तलवारीच्या धाकाने जबरीने धर्म बदलून कंधार लाहोर कराची ते ढाक्क्या पर्यंत आपल्या मायभूमीचे लचके तोडले ,
पानिपतावरुन ओढून नेलेले पेशव्यांचे ब्राम्हण वंशज , शिंद्यांचे मराठे वंशज , होळकरांचे धनगर वंशज आज बलोचिस्तानात ,अफगाणिस्तानात दिवसातून ५ वेळा नमाज पडून गायी गुरं खात आहेत .
विचार करा काहीशे वर्षापूर्वी अशाच जाती जमाती मीरवणारी ही आमचीच माणसे चांद ताऱ्याला कवटाळून आपली ओळख विसरुन आमचाच द्वेष करताहेत , त्यांच्या दृष्टीने आमची जात एकच ” काफीर ”
अजून जागे व्हा …
हैद्राबादचे ओवैसी बंधू उद्याचा जिन्ना होण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत .
२०३० /३५ पर्यंत त्याना अपेक्षित लोकसंख्या वाढली की पुन्हा एकदा फाळणीची मागणी डायरेक्ट ॲकशन च्या कत्तली सुरु होतील ,
त्यांच्या हत्यारांना आपल्यातले मराठे , ब्राम्हण , दलीत ,ओबीसी दिसणार नाहीत,
त्याना फक्त ” काफीर ” दिसतील,
त्यावेळी पर्याय फक्त एकच मरण किंवा चांद ताऱ्याला शरण …
मग कसली आलीय जात ,
कसली अस्मिता ..
आणि कसलं आलायं ” आरक्षण ” ..?
बघा जमलं तर करा विचार…. ,
जाती विसरुन एक व्हा …
जाती चा अभिमान जरूर बाळगा पण इतर जाती कडे सक्खे भाउ म्हणून पहा .
नाहीतर आहेच ..
पालथ्या घड्यावर पाणी ……
Leave a Reply