रंगात मी रंगून तुझ्या असा निरंगच का राहतो
डोळ्यात असून तू मी रात्र न् दिवस तुलाच पाहतो
रंगूनी रंगात माझ्या भरशील का जीवनरंग
तू हो माझी राधा मी होईन तुझा श्रीरंग
होळीच्या मोक्यावर चल उधळूया प्रेमरंग
— अमोल उंबरकर

Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions
Leave a Reply