होऊर….. म्हणजेच तुमचो पूर…
कधी काळी कोकणात घे म्हणान पाऊस ऒतायचो…… अगदी १५-२० ईंच दिवसाक.. मग जा भंगसाऴीक पानी येय तेका होऊर म्हणत…
२-२ दिवस हायवे बंद… आणि आता पोयचे मुगडे भरले की बोंबाटतत पूर पूर पूर…..
अरे पानी येवंदे तरी, साताट वर्षापूर्वीच्या अॉक्टोबरच्या पूरानंतर पानीच येऊक नाय…. पानी येऊन २-३ दिवस मळ्यात रवाक व्हया मळकी बसाक व्हयी , तर पोरला मरतला, तर भात पिकतला…….
तेवा माझ्या भावांनो, निदान म्हापूरूषाकडचो कुडाळवाल्यानी टाकलेलो कचरो सोनवड्याच्या मळ्यात जावक व्हयो….
म्हणान तरी पूर येवंदे…….
बापूर्झा
डॉ. बापू भोगटे….
Leave a Reply