आई व बाळाची काळजी घेणारी सुईण हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. स्त्री गरोदर असल्यापासून तर ती प्रसुत झाल्यावर स्त्री व बाळाची सुखरूपपणे नि:स्वार्थीपणे काळजी घेणारी सुईण असते. त्या सुईणीला समाजाकडून कसल्याही अपेक्षा नसतात.
आजच्या आधुनिक काळात सुईणीचे महत्व कमी झालेले नाही. डॉक्टरचे सर्व प्रयत्न संपतात. परंतु सुईण आपले प्रयत्न सोडत नाही.
त्या स्त्रीची नैसर्गिक प्रसुती करुन दोन जीव वाचवण्याचे महान कार्य सुईणींकडून होत आहे.
आज सिझरिंगचे प्रमाण वाढले आहे. तरीही सुईणींचे महत्त्व कमी झालेले नाही.
५ मे हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय सुईण / प्रसविका दिन म्हणून साजरा होतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
#५ मे
Leave a Reply