नवीन लेखन...

आंतरराष्ट्रीय योग दिनाबद्दल…

२१ जून २०१५ रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे.

योग हे बहुतेक पंतप्रधान नरेंद्र मोदींचेच फिटनेस सिक्रेट नसून केंद्रीय मंत्रीमंडळानेही त्याची दखल घेतलेली दिसते. त्यामुळेच की काय, केंद्रीय मंत्रीही आपल्या घरी योगाद्वारे फिटनेसचा फॉर्म्यूला वापरत असावेत.

नुकतेच केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी योग दिनाबद्दल जनतेला आवाहन केले. त्यावेळी त्यांनी स्वतः घरी योगा करत असल्याचा व्हिडिओ खाली पहा….

संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत योग दिन साजरा करण्याचे पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केले याबद्दल जावडेकर यांनी पंतप्रधानांचे आभारही मानले….

New Delhi, June 12 (ANI): Looks like yoga is not just Prime Minister Narendra Modi’s fitness secret by his cabinet ministers too follow the routine yoga and exercise to keep fit and healthy. Environment Minister Prakash Javadekar on Thursday practiced yoga at his residence and appealed people to do some kind of exercise daily to keep the body fit. Javadekar said that he was glad that PM Modi proposed yoga at the UN Assembly following which 21st June was declared as International Yoga Day. The environment minister also said that yoga and other exercises including jogging, riding bicycle or gyming are very important for a healthy living.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..