Invisible world and science_ (अदृश्य जग आणि विज्ञान)
(Invisible world and science- (अदृश्य जग आणि विज्ञान)-By-Karan Kamble/करण कांबळे kamble)
विज्ञान हे एका मॅथ्स च्या पहिल्या प्रयत्नातील Problem प्रमाणे असते , म्हणजे निश्चित नसते अपुरे असते. त्याचे उत्तर हे पी एचडी लेवला मिळते आणि चुकीचा प्रयत्नामुळे नंतर ते चुकीचे ही ठरते. म्हणजे आज जे काय माध्यमिक level ला शिकवले जाते ते नंतर modified होणार असते. मग चुकीचे का होईना नंतर ते शिकावे तर लागतेच. म्हणून आपण इथे थोडे current science पाहणार आहोत ; जे वास्तवा वरती आधारित आहेत , रहस्य मय व काही अद्भूत आणि विश्वाचा अस्तित्वावरती प्रश्न करणारे. जसे हे विश्व आपण पाहतो ते खरच real आहे का ? जसे स्वप्नात आपल्याला जागे झाल्याशिवाय स्वप्न की अस्तित्व कळत नाही अगदी तसेच या अस्तित्वाला समजायला तुम्हाला जागाव लागेल (You have to awake). असे म्हणू शकतो कारण आपल्या संसारी जीवनात आपण तितके व्यस्तच आहोत. त्यापासून थोडे लक्ष वेधण्या साठी
सद्या काही चर्चेत असलेल्या science बद्दल काही रहस्य मय facts आणि theory आपण पाहणार आहोत . त्या अशा आहेत : 1] Big-bang Theory_(विश्वाची उत्पाती सांगणारा सिद्धांत ) 2] Multi-universe and Dimensions_(अस्तित्वातील दुसरे universe आणि आयाम तथा Dimension) 3] Parallel Universe_(तुमच्या या जगातील हुबेहूब असे दुसरे अस्तित्व अर्थात समांतर ब्रम्हांड 4] Theory of relativity by Einstein And Stefan hoking_(काल यात्रा/time travel भूतकाळ भविष्यकाळ यात्रा वर्तमानातून and Time Dilation concept ) 5] Quantum theory_(निर्जीव वस्तूंचे स जीवांसारखे behaviour proved experimentally) 6] Simulation theory_(हे विश्व वास्तविक नसून एक simulation आहे) 6] String theory_(Theory of Everything विश्व भौतिक नसून अ भौतिक आहे)
To be continued … In the next Article /PART:2 Starting from BIG BANG….
“Copyright Reserved (©)” AUTHOR – KARAN KAMBLE
Leave a Reply