मुळ गझल “मोहसीन नक्वी” यांची आणि “गुलाम अली” यांनी गायलेली सुंदर रचना .
मी मराठीत सरळ सरळ रूपांतर केले . बघा आवडते का ?
इतनी मुद्दत बाद मिले हो
किन सोचों में गुम रहते हो
( किती दिवसानंतर भेटते तू गं
कोणत्या विचारात डुबते तू गं)
तेज़ हवा ने मुझसे पूछा,
रेत पे क्या लिखते रहते हो
( वावटळीने मला विचारले
वाळूवर काय असं लिहते तू गं ?)
कौनसी बात है तुम में ऐसी
इतने अच्छे क्यों लगते हो
( कोणती जादू तुझ्यात अशी ?
एवढी सुंदर का दिसते तू गं)
हमसे न पूछो हिज्र के किस्से
अपनी कहो, अब तुम कैसे हो
( मला नको विचारु विरहाच्या गोष्टी
तुझं सांग, आता कशी असते तू गं?)
— श्रीकांत पेटकर (कौशल)
९७६९२१३९१३
Leave a Reply