जानवे म्हणजे नेमके काय ?…
◆जानव्याला पहिल्या तंतूवर ओमकार असतो
◆दुसर्यावर अग्नी असतो
◆तिसर्यावर नवनाग असतो
◆चौथ्यावर सोम
◆पाचव्यावर पितर
◆सहाव्यावर प्रजापती
◆सातव्यावर वायू
◆आठव्यावर सुर्यनारायण
◆नवव्यावर विश्वदेव
त्याचे तिन दोर्याचे पिळ असतात असे एकूण नऊ दोरे असतात
असे नऊ सुत्रिचे तिन पदर म्हणजेच •सत्व•रज•तम• हे तिन गुण मिळवून 96 आन्गुळे दोरा लाबं असतो.
नंतर त्याची ●ब्रह्मगाठ● दिलेली असती हि अद्वैताची गाठ म्हणजे जिव व ब्रम्हा एकच आहे.
म्हणून जानवे घालणे हे शास्त्रीय प्रतिक आहे.
● 4 वेद
● 6 शास्र
● अठरा पुराणे जिवो ब्रम्हैव ना पर हिच शिकवण देतात
● 15 कला
● 12 मास
● 7 वार
● 27 नक्षत्र
व
● प्रकृती
● पुरुष
● महतत्व
● अंहकार
● पंच महाभुते
● पंच विषय
● पंच ज्ञानेद्रिय
● पचं कर्मेद्रिय
● व मन
एकूण 25 आणि 4 वेद 3 काळ ( उन्हाळा हिवाळा व पावसाळा ) व रज सत्व तम हे तिन गुण मिळवून 96 होतात म्हणून जानव्याला 96 बोटे लाबं दोरा असतो
माऊली ज्ञानोबाराय या जानव्याला ज्ञानेश्वरीत नवरत्नाच्या हाराची उपमा देतात…
तो गुण नवरत्नाकारू !
यया नवरत्नाचा हारू !
न फेङितले दिनकरू !
प्रकाश जैसा !
○||●|| શુભં ભવતુ ||●||○
आपल्या समाजसाठी उपयोगी येणारी आणि पुढच्या पिढीला माहिती देणारी पोस्ट आहे.
Leave a Reply