नवीन लेखन...

जगदंबे रक्षण कर

विश्वास माझा तव चरणी, भाव अपिर्तो तुझ्यावरी,

जगदंबे अवती-भवती, राहून माझे रक्षण करी … ।। ध्रु ।।

सावध नसे निद्रेच्या काळी, धीर देते राहूनी जवळी,

झोपेमध्ये जगा विसरता,  सर्ववेळी तू जाग्रण करी…।।१।।

जगदंबे अवती –भवती,  राहून माझे रक्षण करी,

धावपळीत चाले जीवन,  संकट भोवऱ्यात फिरून

दुर्घटनेची चाहूल देवून,  मनास आमच्या दक्ष करी…२

जगदंबे अवती -भवती राहून माझे रक्षण करी,

पसरता दु:खाचा सागर, सुख रत्ने कशी शोधणार,

किरण दाखवून आशेचे, दु:ख  आमचे दूर करी…३,

जगदंबे अवती –भवती, राहून माझे रक्षण करी

अगणित प्रश्न संसाराचे, कसे करू उकलन त्यांचे,

सोडविण्यासाठी सारे प्रश्न, मदत आम्हांला तूच करी..४,

जगदंबे अवती –भवती,  राहून माझे रक्षण करी

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..