हे जगणे म्हणजे एक ‘संघर्ष’ झाले.
समाजामध्ये जगताना नियमाचे पालन करणारे खूप कमी आहे. हे आपल्या निदर्शनास येते. म्हणून तर जगणे हे सामान्य साठी संघर्ष आहे.
भ्रष्ट नेत्यामुळे आणि भ्रष्टाचार करणारे कर्मचारी रोगासारखेच पसरत आहे. कुठे ही जा एकावेळी आणि पैसे खर्च केल्याशिवाय काम काही होणार नाही. आणि तक्रार करून सुद्धा उपयोग काहीच नाही. तरी पण आपण योग्य उमेदवार निवडून देऊ शकत नाही. या गोष्टीचे खूप मोठं दुःख योग्य उमेदवार काउंन निवळून देत नाही कारण आपले विचार आणि क्षमता कुपोषित झाली आहे.
अन्याय करणार्यांना विरोध करण्यापेक्षा त्यांना साथ देणे आपल्याला योग्य वाटते. म्हणून आपले जीवन संघर्षमय झाले याला जबाबदार आपणच.
धन्यवाद
— नरेंद्र नाकले
Leave a Reply