नवीन लेखन...

जीवन एक “जाते”

जात्याच्या पात्यामध्ये, भरडला जाई दाणा  ।

दोन चाकांत येईल,  मोडेल त्याचा कणा  ।।

जीवन मृत्यूची चाके,  सतत फिरत राही  ।

येई जो मध्ये त्याच्या,  मागे न उरेल काही  ।।

मध्यभागी राही स्थिर,  आंस त्यास म्हणती  ।

वरचे चाक फिरे,  त्याच्या भोवती  ।।

आंसाजवळील दाणा,  दूर तो चाकापासूनी  ।

परिणाम चाकाचा तो होईल,  मग कोठूनी  ।।

जन्म मृत्यूची चाके,  ईश्वर हा फिरवतो  ।

जवळीक त्याची मिळता,  दु:खातून मुक्त होतो  ।।

 

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..