![17 Dabhol Khadi](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2017/04/17-Dabhol-Khadi.jpg)
कोकणचे किनारे, मंदिरे, डोंगर आणि दाट झाडीने झाकलेला निसर्ग म्हणजे भन्नाटच ! आम्हाला दाभोळच्या खाडीतून जाताना आधी दुपार, मग संध्याकाळ, रत्नागिरीच्या जिंदाल कारखान्याजवळ आणि गणपतीच्या मंदिर परिसरात रात्र आणि दुसऱ्या दिवशी पावस खाडीजवळ पुन्हा स्वच्छ सकाळ लाभली. छायाचित्रांमध्ये तर माझी ” टिपता किती टिपशील या कॅमेऱ्याने ” अशी स्थिती झाली होती.
जय परशुराम !
–मकरंद करंदीकर
Leave a Reply