मराठीसृष्टीवरील या नव्या कोर्या विभागात आपण करणार आहोत चर्चा विविध विषयांवर. रोजच्या व्यवहारातील वेगवेगळे प्रश्न आणि त्यावरील आपली मतं रोखठोकपणे मांडण्यासाठीचं हे मुक्त व्यासपीठ. लिखाणाचे नियम अर्थातच मराठीसृष्टीचे नेहमीचे….
यात साहित्य संमेलन आलं, मेट्रो-३, भ्रष्टाचार, आदर्श घोटाळा, आर्थिक घोटाळे, मराठी शाळा.. सगळेच विषय आले..
इथे लिहिण्यासाठी फक्त मराठीसृष्टीवर आपलं नाव नोंदवा आणि लिहायला सुरुवात करा. आपण आपले फेसबुकचे अकाऊंंट वापरुनही इथे लिहू शकता..
मराठीतून लिहिण्यासाठी अनेक सुविधा आपल्याला मराठीसृष्टीवर उपलब्ध आहेतच.
सध्या सुरु असलेल्या चर्चा…
लॉक डाऊन नंतरचं साहित्यविश्व….
लॉकडाऊन नंतरच्या काळात जग बदलणार आहे असं म्हणतात. या बदललेल्या जगात जशी आपली जीवनशैली बदलेल तसाच सर्व क्षेत्रातील व्यवसाय / उद्योगधंद्यांवर ...
साहित्य संमेलनाच्या थेट प्रसारणासाठी दूरदर्शनकडून पैशाची मागणी
Leave a Reply