श्री पुष्पदंत रचित ” महिम्न स्तोत्रं ” निवेदन :—–
मी कोणी संस्कृत पंडित नाही पण लहानपणा पासून ह्या श्लोकाचे बरीच पारायणे केली पण त्याचा अर्थ न समजता. श्री दत्तात्रय गोविंद पाध्ये ह्यांनी १९४० साली लिहलेल्या ” Mahimna – Stotra Of Pushpadantaa ” ह्या पुस्तकातून संग्रहित करून आपणां समक्ष ठेवत आहे. सर्व श्लोकांचे अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे बस इतकेच. क्रमशः सर्व श्लोकाचे अर्थ देण्याचा प्रयत्न करीन.
एका ऋचा ( श्लोक ) मध्ये कितीतरी गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. ह्यांचा सखोल आभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल कि त्या काळातील ऋषी मुनि प्रत्येक विषयाचा किती साकल्याने विचार करीत होतें. महिम्न्नात ऐकून ४३ श्लोक आहेत ह्याचे राचीयाता कवी पुष्पदंत हें गंधर्व राज कुसुमदशन असे नाव होतें. त्यांनी आपल्या श्लोकांत असे म्हंटले कि मी शिवाच्या रोषामुळेच भ्रष्ट झालो व त्यांच्याच कृपा प्रसादाने पूर्वपदास आलो.
संपूर्ण लेख वाचण्यासाठी क्लिक करा…
— मा.ना. बासरकर
सोमवार, २० फेब्रुवारी, २०१२
Leave a Reply