भाऊ आणि बहिणीच्या कवितांचा एकत्रित कवितासंग्रह प्रसिद्ध होण्याचा हा प्रयोग विरळाच या कविता मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांतून लिहिले आहेत हे आणखी एक वैशिष्ट्य मंदार आणि मंजिरी निगुडकर या भाऊ-बहिणीच्या या कवितासंग्रहात विषयांचे वैविध्य जाणवते निसर्ग जगणं भावना नाती अनुभव चिंतन या सार्यांचा मिलाफ या कवितांमध्ये आहे प्रत्येक रात्र निराळी असते प्रत्येक दिवस अनोळखी असतो असे मंजिरी म्हणते तर लोक आयुष्यात कसं काय शकतात असं असायचं तर हळूच थोडासा लपून रडायचा तर दृष्टी आड असे मंदार म्हणतो संग्रहात पानभर कविता आहेतच शिवाय एक किंवा दोन ओळींच्या कविता अवतरणार प्रमाणे वचने असलेल्या कवितांचा समावेश आहे एकूणच पुस्तक सुबक आणि देखणे झाले आहेत
Author: मंदार निरगुडकर , मंजिरी निरगुडकर
Category: कवितासंग्रह
Publication: डॉ. सुधीर निरगुडकर
Pages: 172
Paperback
Leave a Reply