नवीन लेखन...

बहुल विश्व आणि आयाम

"Exploring the Multiverse and Dimensions: A Journey into the Unknown"Author -Karan Kamble

Multi-Universe and Dimensions:(बहुल-विश्व-आणि-आयाम)-Karan Kamble/करण कांबळे

या जगामध्ये अनेक universes आहेत. Multi Universe संबंधित Dr Stuart Clark यांनी ‘Unknown Universe’ या पुस्तका मध्ये संगीत लेले आहे. वेगवेगळ्या Universe मध्ये वेगवेगळे जीवन असू शकते अथवा सारखेच जीवन सुधा म्हणजेच समांतर ब्रम्हांड  असू शकते. (Parallel Universe ) ही स्वतंत्र concept पुढे दिलेली आहे. इथे आपण dimension बद्दल पाहणार आहोत. त्यासाठी त्यांचे स्वरूप काय ते पाहणे जरुरीचे आहे ते व्यावहारिक उदाहरणातूनच  लक्षात येईल उदा . आपण फक्त ठराविक frequency चाच ध्वनि ऐकू शकतो . प्राण्यांना अधिक ऐकायला येते पण जे ऐकायला येत नाही, ते नाही म्हणू शकत नाही. जसे Radio वरती ठराविक चॅनल प्रसारित करण्यासाठी Receiver ठराविक tone वरती set करावे लागते अर्थात ठराविक Frequency साठी. सेट केलेला channel व Frequency match झाल्याशिवाय प्रसारण होत नाही. अशा बर्‍याच Frequency आणि प्रसारण आहेत जे Receiver असल्याशिवाय दिसत नाही जसे Smell / Fragrance दिसत नाही ,स्पर्श होत नाही ऐकवत नाही फक्त जाणवते नाकामुळे इथे /Receiver मुळेच. पण  नाक नसते तर? तो वास वा सुवास यांचे अस्तित्व असून नसल्यासारखेच , डोळ्यांचा बाबतीत आपण Reflected वस्तूच पाहू शकतो पण जर वस्तूवरील प्रकाश तसाच ठेवून (नाही तार अंधार होईल ) Reflection हटवले तर वस्तु गायब होईल (we can use retro reflective panels here ) that is Invisible , आपण फक्त दृश्य व भौतिक गोष्टींनाच स्पर्श करू शकतो हवा व वायु यांचे माध्यम वेगळे आहे म्हणून त्यातून refection होत नसल्याने ते दिसत नाही जाणवते फक्त . असेच काही facts आहेत जे दिसत नाही ऐकवत नाही व स्पर्श होत नाही. मात्र अस्तित्वात असतात त्यावरूनच त्यांचे वेगवेगळे dimension आहेत ते एका अशा स्वरुपात असतात की ; ते भौतिक गोष्टी पासून वेगळे ठरतात . कारण कोणते ही भौतिक नियम त्यांना लागू होत नाही अशा ज्या ठिकाणी , ज्या स्वरुपात असतात त्यालाच आयाम तथा Dimension म्हणतात .असे  11 आहेत. आपण 4Dimension मध्ये राहतो time धरून ते पण एक dimension आहे . मग बाकीचे 7 कुठे आहेत ?

Multiverse/Parallel Universe

काही इथेच आहेत सूक्ष्म स्वरुपात उदा जर एका पोल किंवा तारे कडे पहिले तर ते 2dimensional दिसते पण त्या तारेवरती असणार्‍या मुंग्यांसाठी मात्र ते 3dimensional असेल कारण त्या त्याच्या वरुण चालू शकतात , गोल ही फिरू शकतात , पण आपण नाही . मग त्यांच्यापेक्षा ही सूक्ष्म होता आले पाहिजे. आपल्याला तर काही dimension पाहता येतील. आपण 4D/3D (One Dimension for Time) मध्ये राहतो. आणि जे पाहतो ते 2D मध्ये convert होऊन दिसते , आहे तसे न दिसता. कारण आपण डोळ्यांनी पाहतो (Light frequency)म्हणजे आपण जे पाहतो ते actual नाही ,तर वास्तविक जग हे वेगळे असणार.  यामुळेच Dimensional आणि इतर concepts create झाल्या ( शरीरात काही censer आहेत जे सक्रिय होऊ शकतात आणि वेगळी Frequency generate करतात. (It makes the ability

to see the Invisible things) अध्यात्म त्याला भ्रम रंध्र , science penal Gland , सर्वसाधारण  Third Eye / sixth sense म्हणून ओळखतात हा सर्व विषय वेगळा आहे Parapsychology/Spiritualism त्यामुळे अधिक विश्लेषण इथे नको . )

To be continued … In Next Article /PART:4 Starting from PARALLEL UNIVERSE …                                                                                   

Copyright Reserved (©)” AUTHOR – .KARAN KAMBLE

 

Avatar
About करण कांबळे 20 Articles
The author's works cover a diverse array of topics in science and philosophy, with articles featured on the Marathi Shrusthi website. These pieces delve into intriguing concepts such as the nature of reality, string theory, quantum theory, parallel universes, the Big Bang theory, and the multiverse. Through engaging narratives and insightful analysis, they explore complex scientific theories and their implications for understanding the universe. The author's aim is to stimulate curiosity and promote critical thinking about the mysteries of the universe, inviting readers to ponder profound questions that shape our understanding of existence."

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..